आज कपाटात ठेवा ही एक वस्तू… पैसा कधीच कमी पडणार नाही…

0
284

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो आज महाशिवरात्री आहे. भगवान शंकर यांच्या साठी महाशिवरात्री अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी बरेच लोक अनेक उपवास, व्रत करतात.

या दिवशी भगवान शंकर यांचे नामस्मरण केलं जातं. त्यांचं दर्शन घेतलं जातं. या दिवशी भगवान शंकर यांची त्यांच्या भक्तांवर कृपा होते. ते आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात. या दिवशी भगवान प्रसन्न झाले तर आपल्या घरात सुख शांती, समृद्धी, बरकत येते.

भगवान शंकर यांचा महाशिवरात्री हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे त्यांना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी अनेक प्रकारचे उपाय आणि तोडगे केले जातात.

आज आपण असाच एक उपाय जाणून घेणार आहोत, ज्यामुळे आपल्या घरात बरकत होईल. हा उपाय अगदी साधा सोपा आहे. घरच्या घरी करू शकतो.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला महादेवांची अत्यंत प्रिय वस्तू लागणार आहे. ही वस्तू आपल्याला आपल्या घरातील कपाटात किंवा तिजोरी मध्ये ठेवायची आहे. आपण ज्या ठिकाणी आपले पैसे, सोने, मौल्यवान वस्तू ज्या ठिकाणी ठेवतो त्या जागी ही वस्तू आपल्याला ठेवायची आहे. तुम्ही ती वस्तू दुकानाच्या गल्ल्यात सुद्धा ठेऊ शकता.

मित्रांनो ही वस्तू ठेवल्याने आपल्या घरी, दुकान, ऑ फी स मध्ये कधीही पैसा कमी पडणार नाही. या सगळ्या ठिकाणी नेहमी सुख, शांती, समृद्धी राहील, बरकत येईल.

चला तर जाणून घेऊया ही वस्तू कोणती आहे. मित्रांनो ही वस्तू आहे महादेवांची अत्यंत प्रिय असे बेलपत्र.

आपल्याला फक्त एक बेलपत्र लागणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला बेलपत्र सहज मिळते.  तुम्ही या दिवशी बेलपत्र आणून काही बेलपत्र महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करू शकता.

त्यातलेच एक बेलपत्र घेऊन देवघरात ठेऊन त्याला हळदी कुंकू आणि थोडे तांदूळ दाखवून पूजा करावी. अगरबत्ती लावावी आणि त्यानंतर ते बेलपत्र घेऊन आपल्या तिजोरीत, कपाटात, किंवा दुकानातल्या गल्ल्यात ठेवावे.

मित्रांनो हा एकदम साधा सोपा उपाय आहे. याने आपल्याला कधीच पैशाची कमी नाही होणार. आपल्या घरात नेहमी बरकत येईल.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here