अशा नाभीच्या महिलांना अत्यंत भाग्यशाली मानले जाते. श्रेष्ठ पत्नी म्हणून ओळखल्या जातात -सामुद्रिक शास्त्र

0
294

नमस्कार मित्रानो

मित्रानो सामुद्रिक शास्त्रानुसार शरीराच्या विविध भागांचा रंग आणि आकार पाहून एखाद्या व्यक्तीचे भविष्य आणि स्वभावाचा अंदाज लावता येतो. मित्रानो नाभी हा महिलेचा सर्वात सुंदर भाग मानला जातो आणि असे म्हटले जाते की ज्या स्त्रियांना या प्रकारची नाभी असते, त्या त्यांच्या पतीसाठी खूप भाग्यवान समजल्या जातात.

अशी नाभी असलेल्या स्त्रिया केवळ सर्वोत्तम पत्नीच बनत नाहीत तर त्यांच्या पतीचे भाग्य सुद्धा चमकवतात. येथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा आहे की, मनुष्य आईच्या नाभीला सामील होऊन जन्माला येतो आणि सामुद्रिक शास्त्रानुसार, हेच कारण आहे की स्त्रीची नाभी तिच्या बद्दल सर्वस्व सांगत असते.

मित्रानो ज्या स्त्रियांची नाभी गोल आहे आणि सर्व बाजूंनी उभट आहे अशा स्त्रियांना आयुष्यात कधीच पैशांची कमी भासत नाही. ज्या स्त्रियांची नाभी गोल आकाराची असते, त्यांचे आरोग्य सामान्यतः चांगले असते आणि लग्नानंतर ते आनंदी जीवन जगतात. अशा स्त्रिया गोड स्वभावाच्या असतात आणि ज्या कुटुंबात ते लग्न करून जातात तिथे त्यांना आदर मिळतो. होय, या महिला लग्नानंतर सर्वोत्तम पत्नी बनतात.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की ज्या स्त्रियांची नाभी डावीकडे वाकलेली असते त्यांच्यापासुन थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण अशा स्त्रिया किंवा पुरुष दोघेही विश्वासार्ह नाहीत. ते स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचे नुकसान देखील करू शकतात.

जर नाभी लहान आणि आकाराने छोटी असेल तर त्या व्यक्तीला आयुष्यभर संघर्ष करावा लागतो आणि अशी व्यक्ती नेहमी दुःखी असते. अशा व्यक्तींचे पहिले मूलं खूप भाग्यवान समजले जाते परंतु ज्या पुरुषांना अशी नाभी आहे, त्यांच्या विवाहित जीवनात खूप समस्या निर्माण होतात. त्यांच्या वैवाहिक जीवनात कायम मतभेद निर्माण होतात आणि वैवाहिक जीवन मोडण्याची शक्यता असते.

ज्यांची नाभी उंच आणि खोल आहे, असे लोक खूप रोमँटिक आणि मैत्रीपूर्ण स्वभावाचे मानले जातात. अशा व्यक्तींना एकीकडे सुंदर जीवनसाथी मिळतो तर दुसरीकडे त्यांना अचानक आर्थिक लाभ देखील प्राप्त होतो. मित्रानो ज्या स्त्रीची नाभी खोल आहे, ती सर्व सुखसोयी उपभोगते.

मित्रानो ज्या स्त्रीची नाभी मूळ केंद्रापासून दूर आहे, ती खूप उत्साही असते. अशा महिला त्यांच्या कार्यक्षेत्रात यशस्वी होतात आणि जर त्यांनी कोणत्याही खेळात करिअर केले तर त्या स्वबळावर निश्चितच यशस्वी होतात.

ज्या स्त्रियांची नाभी आतल्या बाजूस ओढल्या प्रमाणे दिसते अशा स्त्रीचे वैवाहिक जीवन खूप आनंदी असते. होय, अशा महिलांना गर्भधारणेशी संबंधित अडचणींना सामोरे जावे लागत नाही आणि त्यांना साधारणपणे दोन पुत्र प्राप्तीचा आनंद मिळतो.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवायच्या असतील तर आत्ताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here