मित्रांनो घशातील आणि छातीतील कफ पूर्णपणे नष्ट करण्यासाठी या फळांचा वापर करायचा आहे. सर्दी, खोकला, ताप यासारखे व्हायरल इन्फेक्शन मुळापासून नष्ट करण्यासाठी हि फळे अत्यंत उपयुक्त आहेत.
सध्याची बिकट परिस्थिती पाहता प्रत्येकालाच अपेक्षेप्रमाणे वैद्यकीय उपचार मिळतीलच असे नाही. म्हणूनच संसर्गाची सुरवात जाणवताच आपल्या सभोवतालच्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करून अगदी कोणतेही व्हायरल इन्फे क्शन दोन ते तीन दिवसातच नष्ट करता येऊ शकते.
मित्रांनो परंतु हे उपचार वेळेतच होणे खूपच गरजेचे असते. शरीरातील क फ दोष नाहीसा करून श्व सन मार्गाचे जवळजवळ सर्वच विकार नष्ट करण्याची ताकद या आयुर्वेदिक फळांमध्ये आहे.
फोटोत मध्ये बघितल्या नंतर अनेकांनी ओळखले देखील असेल हि बेहड्याची फळे आहेत. प्रामुख्याने कोकणात आढळणारा बेहडा आजकाल सामाजिक वनीकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जंगलांमध्ये आढळून येतो.
आयुर्वेदिक मेडि कल मध्ये या बेहड्याची पावडर विकत मिळते. या बेहड्या पावडरचा स र्दी खोकल्यासारखे व्हा यरल इन्फे क्शन नष्ट करण्यासाठी कसा वापर करायचा ते जाणून घेऊया.
स र्दी खोक ल्यावर गुणकारी असा गुणकारी घरगुती उपाय बनवण्यासाठी बेहड्याची अर्धा चमचा पावडर उपायासाठी घ्यायची आहे. पच नक्रिया सुरळीत करण्यासाठी देखील हि पावडर फार उपयुक्त असते.
गोळ्या औष धांच्या साई ड इफे क्ट मुळे शरीरात साचलेली घाण बाहेर काढण्यासाठी देखील बेहडा उपयुक्त असतो. यानंतर दुसरा घटक म्हणजे मध. खोक ल्यासाठी मधाचा वापर सर्वपरिचित आहे.
आपण एक चमचा मध उपायासाठी घ्यायचे आहे. दोन्ही घटक व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे. मित्रांनो बेहड्याला आयुर्वेदातील रसा यन म्हणून ओळखले जाते. यामधील घटक शरीरातील प्रत्येक पे शीमध्ये जाऊन रोगप्र तिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
मित्रांनो अर्धा चमचा बेहडा पावडर आणि अर्धा चमचा मध यांची तयार झालेली पेस्ट सकाळ संध्याकाळच्या जेवणानंतर हळू हळू चघळून खायची आहे. हा घरगुती उपाय शरीरातील वाढलेला क फ बाहेर काढतो.
बेहड्यामधील अँ टी बॅ क्टरीयल आणि अँ टी व्हा यरल गुणधर्म घशातील संसर्ग नष्ट करण्यासाठी देखील मदत करतात. पच नक्रिया सुधारून संपूर्ण शरीराचे डी टॉ क्सी फिकेशन करण्यासाठी हा सोप्पा घरगुती उपाय तुम्ही अवश्य करा.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.