नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आयुर्वेदात सांगितलेला हा एक ज्यूस प्या त्याच बरोबर आयुर्वेदात सांगितलेले हे एक तेल लावून चोळा, तुमच्या बंद असलेल्या नसा पूर्णपणे मोकळ्या झालेल्या पाहायला मिळतील.
मानेमध्ये असलेल्या वेदना, पाठीत असणाऱ्या वेदना, गुढघे दुखी पूर्ण पणे बंद होईल. र क्त वाहिन्यांचा संकोष म्हणजेच आर्टिलो केलोरिसीस चा त्रास असेल, व्हेरी कोस वेन चा त्रास असेल, नस दबलेली असेल ती पूर्णपणे मोकळी होईल.
सांधेदुखी पूर्णपणे कमज होईल, शरीरात यु रि क ऍ सिड वाढलं असेल तर ते सुद्धा याने कमी होईल.
मित्रांनो आजचा हा जो उपाय आहे तो दुहेरी असल्यामुळे याचा परिणाम खात्रीपूर्वक मिळतो.
आपल्या र क्त वाहिन्या मध्ये काही दोष निर्माण झालेला असेल, तर त्यानुसार आपल्याला आजाराची लक्षणे दिसत असतात.
पुरेसा र क्त पुरवठा होत नसेल तर याची लक्षणं आपल्याला पायामध्ये दिसू लागतात. आपले पाय बधिर होतात. पाय गार पडतात. अगदी थोड्याशा श्रमाने सुद्धा आपल्या पायांना थक वा जाणवतो. पायाला गोळे येतात. वेदना जाणवतात.
यात कोरेनोरी ही र क्त वाहिन्यांची समस्या असेल तर तीव्र वेदना होण्याची शक्यता असते.
मित्रांनो जेव्हा मेंदू कडे जाणाऱ्या र क्त वाहिनी मध्ये काही दोष निर्माण होतो, केश वाहिनी मध्ये दोष निर्माण होतो तेव्हा त्या फुटतात, त्यालाच ब्रे न हॅम रेज असं सुद्धा म्हटलं जातं.
र क्त वाहिनी मध्ये र क्ताच्या गाठी तयार झाल्या तर शरीराच्या एखाद्या भागाचा र क्त पुरवठा थांबतो. त्या ठिकाणी शरीरातील त्या भागाची हालचाल बंद होते. यालाच आपण अर्धांग वायू असं सुद्धा म्हणतो.
मित्रांनो वृद्ध लोकांमध्ये स्मृती भ्रंश होतो, मनाची गोंधळलेली अवस्था होते. मूत्रपिं डा कडे जाणाऱ्या र क्त वाहिन्या खराब झाल्या, त्यामध्ये काही दोष निर्माण झाला तर उच्च र क्त दाब किंवा मूत्र पिंडाचा विकार होत असतो.
या सर्व समस्या आपल्या र क्त वाहिन्यांत र क्त वहन नीट न झाल्याने किंवा शिरांमध्ये ब्लॉ केज तयार झाल्यामुळे होतात.
त्यामुळे मित्रांनो आपल्या शिरांच्या मध्ये असणाऱ्या भिंती भक्कम असल्या पाहिजेत असं म्हटलं जातं. आजच्या आपल्या या उपाया मुळे त्याच भिंती भक्कम होतात.
चला तर जाणून घेऊया आजच्या आपल्या दुहेरी उपाया मधला ज्यूस कसा बनवायचा.
मित्रांनो आपल्याला ज्यूस पण घ्यायचा आहे आणि त्याच सोबत तेल सुद्धा लावायचं आहे. चला जाणून घेऊया ज्यूस बनवण्यासाठी आपल्याला कोणते घटक लागणार आहेत.
ज्यूस बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहेत बेदाणे. रात्री एक ग्लास पाण्यात थोडे बेदाणे आपल्याला भिजत घालायचे आहेत.
सकाळी उठल्यावर त्या पाण्यातले बेदाणे काढून घ्या. जे पाणी उरेल ते अत्यंत महत्त्वाचे आहे. बेदाणे आपण खाऊ शकता, ते फेकून द्यायचे नाहीत.
जे पाणी उरणार आहे ते गॅ स वर मंद आचेवर ठेवायचं आहे. त्या उकळणाऱ्या बेदाण्याच्या पाण्यात आपल्याला दुसरा घटक घालायचा आहे ते म्हणजे लिंबूच्या सालीची पूड किंवा खिसनी वर खिसून जो चुरा मिळेल तो.
आपल्याला एक वेळेच्या ज्यूस साठी 2 लिंबाच्या सालीचा चुरा वापरायचा आहे.
लिंबाच्या साली मध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅ मिन पी असते. व्हिटॅ मिन पी शिरांमध्ये असणाऱ्या झडपा मजबूत करतं. शरीरातील युरी क ऍ सिड पूर्णपणे निघून जाण्यास मदत करतं.
आपल्याला एक ग्लास बेदाण्याच्या पाण्यात 2 लिंबाच्या साली उकळायच्या आहेत. या ज्यूस मुळे नसांमध्ये असणारे ब्लॉके ज निघून जातात.
एक ग्लास पाण्याचा अर्धा ग्लास होईपर्यंत आपल्याला ते पाणी उकळून घ्यायचं आहे. उकळून घेतल्यानंतर आपल्याला ते पाणी गाळून घ्यायचं आहे. आणि थंड होऊ द्या.
आपल्याला हा ज्यूस सकाळी जेवणाच्या आधी घ्यायचा आहे. तुम्ही सकाळी चहा, नाष्टा केलेला असेल तर त्यानंतर एक तासाच्या गॅप नंतर तुम्ही हा ज्यूस घेऊ शकता.
मित्रांनो सलग 11 दिवस आपल्याला हा ज्यूस घ्यायचा आहे. या ज्यूस मुळे ब्लॉके ज निघून जातात, दबलेली नस मोकळी होते, त्याच बरोबर व्हेरिकोस वेन चा जो त्रास आहे तो पण पूर्णपणे बंद होतो.
यानंतर आपल्याला तेल सुद्धा लावायचं आहे. मित्रांनो ज्यूस चालू असतानाच हे तेल आपल्याला लावायचं आहे, त्यामुळे आपल्याला याचे दुहेरी फायदे होतात.
मित्रांनो आपल्याला हे तेल बनवण्यासाठी लागणार आहे मोहरीचे तेल. मोहरीचे तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. त्या तेलात आपल्याला दुसरी वस्तू मिक्स करायची आहे ती म्हणजे भीम सेनी कापूर.
भीम सेनी कापूर आपल्याला कोणत्याही किराणा दुकानात मिळतो. आपल्याला 2 ते 3 भीम सेनी कापराच्या वड्या लागणार आहेत.
2 ते 3 कपूर वड्या घेऊन त्या कुटून त्याची पावडर बनवायची आहे. ही पावडर आपण गरम करत असलेल्या मोहरीच्या तेलात आपल्याला टाकायची आहे.
पावडर तेलात टाकल्यानंतर त्याला तात्काळ गॅस वरून खाली उतरून घ्यायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे. कापराची वाफ आपल्याला अजिबात बाहेर जाऊ द्यायची नाही.
थंड झाल्यानंतर हे तेल एखाद्या बॉ टल मध्ये भरून ठेवा.
मित्रांनो तुम्हाला ज्या ठिकाणी सांधेदुखी, गूढघे दुखी किंवा इतर कोणत्या वेदना होत असतील त्या ठिकाणी या तेलाने हलक्या हाताने मालिश करायची आहे.
ज्यांना व्हेरी कोस वेन चा त्रास आहे त्यांनी पायकडून डोक्याकडे अशी उलट्या दिशेने मालिश करायची आहे.
याने आपल्या शिरांमध्ये आलेला ढिलेपना कमी होतो, शिरांमध्ये असणाऱ्या झडपा मजबूत होतात. आणि व्हेरी कोस वेन चा तुमचा त्रास कमी होतो.
या तेलामुळे सांधेदुखी चा त्रास पूर्णपणे कमी होतो.
आपल्याला 11 दिवस ज्यूस घेताना या तेलाने मालिश करायची आहे. आपल्याला दुहेरी फायदे होतील.
नस बंद असेल, ब्लॉ केज असतील, सांधेदुखी, पाठदुखी या सर्व समस्या दूर होतील.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.