6 वर्षांत एवढी बदलली बजरंगी भाईजान मधली मुन्नी… आता दिसतेय खूपच सुंदर…

0
1437

नमस्कार मित्रांनो,

साल 2015 मध्ये रिलीज झालेली सलमान खानची मुव्ही बजरंगी भाईजान तुम्हाला लक्षात असेलच. विसराल कसे कारण पिक्चर मध्ये खूप इमोशन भरलेले होते. खूपच भावनिक असा चित्रपट असल्याने आजही लोक पाहणे पसंद करतात.

या चित्रपटात सलमान खान सुद्धा खूपच भावनिक दाखवला असून त्याच्या अभिनयाला लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला. साल 2015 मध्ये सलमानच्या बजरंगी भाईजान या मुव्हीने बरेच रेकॉर्ड तोडले.

फिल्म एवढी हिट गेली कि या फिल्म ने चक्क 900 करोड पेक्षा जास्त कमाई केली. मित्रांनो बजरंगी भाईजान मध्ये जी मुन्नी दाखवली आहे तिचे नाव आहे हर्षाली मल्होत्रा. हर्षालीचा जण 3 जून 2008 साली झाला असून आज तिचे वय 13 वर्ष आहे.

फिल्म रिलीज झाल्यापासून आज पर्यंत तिच्यात खूपच बदल झाले आहेत. बजरंगी भाईजान मधली मुन्नी आणि आजची मुन्नी हिच्यात जमीन आसमानचा फरक आहे. 7 वर्षाच्या हर्षांली मध्ये आणि 13 वर्षाच्या हर्षाली मध्ये खुप बदल झाला आहे.

अशाच मनोरंजन दुनियेशी संबंधित पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here