नमस्कार मित्रांनो,
गुडघेदुखी कंबरदुखी थांबेल. थक वा अश क्तपणा होईल दूर करा हा घरगुती उपाय. नमस्कार मित्रांनो आजा रपणात किंवा आजा रानंतर सतत थ कवा अश क्तपणा किंवा शारीरिक कम जोरी दूर करण्यासाठी आजचा हा सोपा घरगुती उपाय तुम्हाला देखील फार उपयुक्त ठरणार आहे.
याशिवाय अनेक महिलांना कंबर दुखी, गुडघे दुखी आणि एकंदरीतच सर्व सांधेदुखीचा त्रास होत असतो. विशेष करून रजो निवृत्ती नंतर. आजचा हा सोपा घरगुती उपाय फार मोलाचा आहे.
ज्या पुरुषांना शारीरिक कम जोरी, थक वा, अश क्तपणा जाणवत असेल अशा व्यक्तीने देखील आजचा उपाय काही दिवस केला तर त्यांना देखील याचा निश्चितपणे फायदा होईल.
सांधेदुखी थांबवून थक वा दूर करणारा आजचा हा उपाय करण्यासाठी आपण सर्वप्रथम एक भांडे घेऊन त्यामध्ये एक ग्लास एवढे गायीचे दूध घेणार आहोत. गाईचे दुःख देखील कॅ ल्शि यम आणि इतर आवश्यक पोषक तत्वांचा परिपूर्ण असा स्रोत असते.
या नंतरचा घटक म्हणजे डिंक पावडर. आजकाल अगदी किराणा मालाच्या दुकानात देखील बाभळीचा डिंक उपलब्ध होतो. हा डिंक तुपामध्ये परतून घेतला तर त्याचा चिकटपणा जाऊन त्याची अगदी सहजपणे पावडर बनवता येते.
डिंका मध्ये कॅ ल्शि यम आणि आ य र्न मुबलक असल्याने हाडे मजबूत होण्यासाठी आणि रक्त वाढवण्यासाठी याची फार मदत होते. आपण साधारण पाव चमचा डिंकाची पावडर या दुधामध्ये टाकायची आहे.
यानंतर चा घटक म्हणजे खारीक पावडर. अगदी घरच्या घरी बनवलेली खारीक पावडर तुम्ही वापरू शकता. सांधेदुखी, थ कवा, अश क्तपणा घालवण्यासाठी नियमित खारी खाल्ली पाहिजे. आपण एक चमचा एवढी खारीक पावडर घ्याची आहे.
आता शेवटचा घटक मधील खडीसाखर. बाजारात मोठ्या आकाराची ओबडधोबड आकाराची खडीसाखर विकत मिळते. तिचाच नेहमी वापर केला पाहिजे. आपण आपल्या आवडीनुसार हि खडीसाखर घ्यायची आहे.
आम्ही साधारण दोन चमचे एवढी खडीसाखर घेत आहे. आता यामध्ये एक कप एवढे पाणी टाकून हे व्यवस्थितपणे उकळून द्यायचे आहे. आपण ऍ ड केलेले एक कप पाणी उकळून फक्त दूध शिल्लक राहील इथपर्यंत दूध उकळवायचे आहे.
मित्रानो कॅ ल्शि यम आणि र क्त वाढीच्या गोळ्या खाण्यापेक्षा आपल्याकडे उपलब्ध असणारे प्राचीन आणि पारंपारिक असे सोपे घरगुती उपाय नक्कीच आपल्याला फायदेशीर ठरतात.
हे पाणी उकळल्यानंतर त्यात थोडे थंड होऊ द्यायचे आहे आणि नंतर एका ग्लासमध्ये काढून घ्यायचे आहे. हे दूध दररोज सकाळ संध्याकाळ जेवणानंतर प्यायचे आहे.
असे सलग सात ते एकवीस दिवस केल्याने सांध्यांमधील वंगण वाढते. सांधेदुखी थांबते आणि र क्त वाढ होऊन थ कवा, अश क्तपणा दूर होऊन शरीर देखील बलवान बनते.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.