आज सोमवार शिवलिंगाचे दर्शन घेताना चुकूनही करू नका ही एक चूक… करावा लागेल महादेवांच्या क्रोधाचा सामना…

0
1049

नमस्कार मित्रांनो,

देवादिदेव महादेव हे सर्व जगाचे निर्माते आहेत. महादेव आपल्या भक्तांमध्ये कधी भेदभाव करत नाहीत. एवढा मोठा राक्षसाचा राजा लंकापती रावण हा त्यांचा सर्वात मोठा भक्त होता.

मित्रांनो जसे महादेव भोले म्हणून ओळखले जातात, त्यापेक्षा जास्त त्यांचा राग हा मोठा आहे म्हणून आपण रोज त्यांचे दर्शन घेत असताना काही चुका केल्या तर त्या आपल्याला भोगाव्या लागतात.या

भगवान शंकराचा आणि माता पार्वतीचा आवडता महिना म्हणजे श्रावण महिना होय. या महिन्यात भोलेनाथ खुप लवकर प्रसन्न होतात. म्हणून या महिन्यात केलेली शिवाची  पुजा अधिक प्रमाणात फलप्राप्ती देते.

मित्रांनो या महिन्यात केलेली महाकाल पूजा जास्त लाभ देते कारण या महिन्यातील पूजा इतर महिन्या पेक्षा जास्त प्रमाणात पवित्र मानली जाते.

पण मित्रांनो शिवलिंगाची ही पुजा करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे कारण दयाळू शिव शंकर जसे आपल्यावर खुप लवकर प्रसन्न होतात, आपल्या प्रत्येक समस्या दूर करण्यासाठी मदत करतात त्याचप्रमाणे या चुकीची शिक्षा देण्यास महादेव कोणतीही गय करत नाहीत. परिणामी महादेव क्रोधीत होऊ शकतात.

मित्रांनो महादेवाचे दर्शन घेताना काही चुका न करणे आवश्यक असते. जर एखादा पुरुष, विवाहित असो वा अविवाहित असो शिवलिंगाला  हात लावुन पुजा किंवा प्रार्थना केली तरी चालते.

असं केल्याने त्याचे विवाहित जीवन चांगल्या प्रकारे चालू लागते. कारण शिवलिंगामध्ये  एक तेजस्वी ऊर्जा असते ज्यामुळे त्या पतीपत्नी मध्ये प्रेम वाढते. त्यांना संतती गुणवान होते.

मात्र तेच अविवाहित मुलींनी याची काळजी घ्यावी कारण अविवाहित मुलींनी शिवलींगाचे दर्शन घेताना त्याला स्पर्श करू नये.

धर्मशास्त्रानुसार आपण शिवलिंगाला  स्पर्श करतो आणि त्याची पुजा करतो कारण त्याने आपल्या जीवनात आनंद आणि सुख सुविधांबरोबर संतती प्राप्तीसाठी प्रार्थना करतो. अविवाहित मुलींनी अशी प्रार्थना करणे चुकीचे आहे.

अविवाहित मुली 16 सोमवार उपवास करू शकतात. तसेच त्या  शिवलिंगाची पूजा करू शकतात तसेच त्याना ऊचित वर मिळावे म्हणून प्रार्थना करू शकतात.

पण जर त्यांनी शिवलिंगास स्पर्श केला तर त्यांच्या जीवनात उलथा पालथ होऊ शकते त्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ही एक काळजी अविवाहित मुलींनी घेतलीच पाहिजे.

मित्रांनो अशा रितीने जर भगवान शिव शंकराची मनोभावे स्पर्श न करता पूजा केली तरी ती मान्य व फलित होते.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.

अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here