नमस्कार मित्रांनो,
कोरो नाचे संक्र मण भयंकर वाढले आहे, त्याचा प्रसार झपाट्याने वाढलाय. त्यामुळे प्रत्येकाने काळजी ही घ्यायलाच हवी तर आणि तरच आपलं बचाव या भयानक वि षाणू पासून होऊ शकतो.
या संक्र मणाच्या काळामध्ये बऱ्याच व्यक्ती नेहमीच स्ट्रे स, तणा वामध्ये राहत आहेत. सोबतच त्या व्यक्ती आपल्या शरीराची काळजी न घेणे, तसेच वेळेवर जेवण न करणे, बाहेर जाताना मा स्कचा वापर न करणे, आ जारी पडताच दवाखान्यात न जाणे अशा असंख्य कारणामुळे सध्या संक्र मणाचे प्रमाण वाढत आहे.
संक्रम णाच्या या काळात सर्वजण आपापल्या परीने काळजी घेतच आहेत, परंतु विशेष काळजी जर का आपण घेतली तर या पासून आपला बचाव होईल.
आपल्या शरीराची रो ग प्रतिका रशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही नेहमी योग्य आहार घेत असाल. सोबतच यामध्ये फ्रु टस, ड्रा य फ्रु टस खात असाल तर यामधील हे पाच पदार्थ खाताना नीट काळजी घ्या. हे पाच पदार्थ तुम्हाला माहिती असायलाच हवेत.
पहिला पदार्थ आहे तो म्हणजे नारळ पाणी. नारळ हा शीतल, पौ ष्टिक आहे. नारळ पाणी पिल्यामुळे तुमची रो ग प्रति कारशक्ती वाढते. त्यामुळे संस र्गजन्य रो गांचा धोका कमी होतो.
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नारळ पाणी फ्री जमध्ये ठेऊ नका. नारळ जेव्हा सोललं जातो तेव्हा, लगेच चार ते पाच तासाच्या आत नारळपाणी पिणं गरजेचं असते. कारण त्यानंतर त्या पाण्याची चव बदलते.
बऱ्याच वेळ तुम्ही हे नारळ पाणी घरी जास्त वेळ ठेवलं की ते पूर्णपणे खराब होते. म्हणून वेळीच नारळपाणी घेणं फायदेशीर ठरते. जर तुम्ही फ्री जमध्ये ठेवलं तर याचा संभाव्य धोका वाढू शकतो.
मित्रांनो दुसरा पदार्थ म्हणजे सफरचंद. सफरचंद खाताना विशेष काळजी घ्यायची आहे. सफरचंद आरो ग्यासाठी लाभदायक आहे. परंतु त्याचे जे बी आहे ते चुकूनही खाऊ नका.
सफरचंदाच्या बी मध्ये काही प्रमाणात साय नाइड असते. जे शरीराला नुकसान पोहोचवते आणि श्वास घेण्यास त्रास होतो.
श्वा सा संबंधी आ जार असणाऱ्या व्यक्तींनी कोरो नाच्या काळामध्ये जर सफरचंद खात असाल तर सफरचंदाचे बी खाणं टाळा.
तिसरा पदार्थ खाताना विशेष काळजी घ्यायची आहे तो पदार्थ म्हणजे हिरवा बटाटा. भाजीत हिरवा बटाटा दिसला तर तो खाऊ नका.
हिरव्या बटाट्यामध्ये ग्ला य को साईड नावाचा वि षारी पदार्थ असतो. यामुळे उ लटी, लु ज् मो शन, डोके दुखी या समस्या होऊ शकतात. म्हणून हा पदार्थ खाणे टाळा.
यानंतर पुढचा पदार्थ आहे मश रूम. मश रूम आरोग्यासाठी लाभदायक आहे. परंतु जंगली मशरूम कधीही खाऊ नका.
याच्या सेवनाने पोट दुखी, लु ज् मो शन, उ लटी आणि लिव्ह रच्या समस्या येऊ शकतात. म्हणून जंगली मशरूम खाणं टाळायचं आहे.
मित्रांनो यानंतर शेवटचा पदार्थ आहे दालचिनी. दालचिनी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. मात्र दालचिनीची पावडर श्वासासह शरीरात गेल्यास फु फ्फु सात जळज ळ होते. म्हणून याचं चूर्ण घेणं शक्यतो टाळा.
असे हे पाच पदार्थ घेताना विशेष काळजी घ्या. किंबहुना ते पदार्थ घेणे टाळलं तर अतिउत्तम.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.