नमस्कार मित्रांनो,
दुधामध्ये फक्त अर्धा चमचा टाकून प्या आणि आपले सर्व आजार होतील गायब. आपल्यापैकी अनेकांना थ कवा येतो. वैवाहिक जीवनात स्त्री असो किंवा पुरुष दोघेही कधी कधी एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत.
स्त्री असो किंवा पुरुष दोघांच्याही मध्ये काही शारीरिक कमतरता असल्यामुळे आपण त्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. या मध्ये हा र्मो नल इन बॅ ल न्स, वाढलेले वज न, थाय रॉई ड सारख्या समस्या असतात.
मित्रांनो लहान मुलांची उंची सुद्धा व्यवस्थित वाढत नसेल, त्याच प्रमाणे रात्री झोप येत नसेल, संधी वाताचा त्रास असेल तर याचा फक्त अर्धा चमचा दुधात टाकून घ्या.
याचा फक्त अर्धा चमचा दुधात टाकून घेतलं तर पुरुषांना नपु संक पणा ची असलेली समस्या कमी होते. त्याच प्रमाणे महिलांना असलेली वां झ पणाची समस्या दूर होईल.
याच्या सेवनाने प्रतिकार क्षमता दुप्पट वाढेल, पोटाच्या समस्या दूर होतील. सर्व आजार दूर होऊन शरीर ताजे तवाने होईल.
मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला अश्वगंधा या वनस्पतीच्या मुळांची पावडर लागेल. ही पावडर आपल्याला कोणत्याही मे डी क ल मध्ये मिळेल. अश्वगंधा ला अस्कंद असं सुद्धा म्हटलं जातं. इंग्लिश मध्ये याला व्हाईट चेरी म्हटलं जातं. तुम्हाला अश्वगंधाच्या मुळांची पावडर ऑन लाईन सुद्धा मिळेल.
ज्या लहान मुलांची उंची वाढत नाही त्या मुलांसाठी अश्वगंधा वरदान आहे. याला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. या वनस्पतीला गावठी भाषेत ढोर कामन म्हणतात. याचे शास्त्रीय नाव विथा निया सिम नोस पेरा असं आहे.
मित्रांनो या वनस्पतीचा प्रत्येक भाग हा उपयुक्त आहे. याच्या मुळांचा वापर प्राचीन काळापासून आपल्या आयुर्वेदात केला जातो.
याच्या मुळामध्ये सोमनेरिन व रेझिन असतं. पच ना साठी आवश्यक असणारे घटक असतात. शारीरिक ताकत वाढविण्यासाठी पोटॅ शि यम आणि नाय ट्रे ट हे घटक असतात.
आयुर्वेदानुसार याच्या मुळांची पावडर ही बल वर्धक आणि उत्साह वर्धक असते. अश्वगंधा मुळे सं भो ग शक्ती वाढते.
चला तर जाणून घेऊया कसा करायचा हा उपाय.
मित्रांनो उपाय अगदी सोपा आहे. यासाठी आपल्याला साधारण एक कप किंवा ग्ला स दूध लागेल. ज्या व्यक्तींना दूध नको असेल त्यांनी 1 ग्ला स पाणी घ्यावं.
मित्रांनो या दुधात आपल्याला फक्त अर्धा चमचा अश्वगंधा ची पावडर टाकायची आहे. मित्रांनो लहान मुलांसाठी करत असाल तर पावडर थोडी कमी असावी. स्त्री आणि पुरुष यांच्याकडे उपाय करत असाल तर पावडर 3 ग्राम असावी. लहान मुलांसाठी 2 ग्राम पावडर एक ग्ला स दुधात टाकावी.
मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची सूचना गरो दर मातांनी आपला आजचा हा उपाय करू नये.
लहान मुलांच्या उंची वाढी साठी आपण हा उपाय सकाळी अनोश्या पोटी म्हणजेच उपाशी पोटी करायचा आहे.
स्त्रीयांच्या वां झ पनाच्या समस्ये साठी त्यांनी हा उपाय संध्याकाळी करावा. पुरुषांनी हा उपाय सकाळी आणि संध्याकाळी असा दोन वेळा करावा.
मित्रांनो हा उपाय आपल्याला सलग 15 दिवस करायचा आहे. जर मुलांच्या उंची वाढी साठी हा उपाय करत असाल तर सलग 2 महिने हा उपाय करा.
या उपाया मुळे आपल्या सर्व समस्या कमी होतील आणि याचे योग्य लाभ मिळतील. महिलांना त्यांच्या मध्ये असणारे हा र्मो नल इन बॅ ल न्स, थाय रॉइ ड कमी होते. पुरुषांच्या मध्ये असणारी शु क्रा णू ची समस्या सुद्धा दूर होते.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज मराठी धिंगाणा लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.