नमस्कार मित्रानो,
बॉलिवूड मध्ये जेवढे महत्व एका हिरो आणि हिरोईनला असते तेवढेच महत्व पिक्चर मधल्या विलनला सुद्धा असते. मित्रांनो असे बरेच अभिनेते आहेत ज्यांनी प्रत्येक पिक्चर मध्ये एक आक्रमक विलनची भूमिका निभावली आहे.
पण मित्रांनो तुम्हाला माहित आहे का जे ऍक्टर पिक्चर मध्ये विलनची भूमिका करतात ते आपल्या रियल लाईफ मधील मुलींशी खूप प्रेम करत असतात. आपल्यापैकी खूपच कमी लोकांना त्यांच्या मुलींबद्दल माहित असेल ज्या दिसायला खूपच सुंदर आहेत.
मित्रांनो हिंदी पिक्चर मध्ये मोगॅम्बोची भूमिका बजावणारे अमरीश पुरी कोणीच विसरू शकत नाही. आज ते आपल्याला सोडून देवलोकी जरी गेले असले तरी त्यांच्या आठवणी आजही आपल्या मध्ये जिवंत आहेत.
सीन करताना त्यांचा तो रागाने लाल झालेला चेहरा आणि बाहेर आलेले डोळे विलनच्या भूमिकेला एकदम फिट बसत होती. बहुतेक हेच कारण असावं कि आजवर बॉलिवूड मध्ये त्यांना टक्कर द्यायला दुसरा कोणताच विलन आला नाही.

मित्रांनो अमरीश पुरी यांच्या मुलीचे नाव नम्रता पुरी आहे. ती सॉफ्टवेयर इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. बाकी स्टार मुलांपेक्षा हि थोडी वेगळीच आहे. नम्रताला साधे राहणीमान पसंद आहे.पण सुंदरतेच्या बाबतीत कुठल्या अभिनेत्री पेक्षा कमी नाहीये.

अशाच सुंदर आणि मनोरंजक पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपले फेसबुक पेज लाइक करा.