आज अमावस्येची रात्र. 100 वर्षांत पहिल्यांदा करोडो मध्ये खेळतील या पाच राशी

0
348

नमस्कार मित्रानो

मित्रानो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्येला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्व सांगण्यात आले आहे. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी पिठूरी अमावस्या हि विशेष महत्वपूर्ण मानली जाते. विशेष म्हणजे हि सोमवती अमावस्या आहे. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते.

धार्मिकदृष्ट्या या अमावस्येला विशेष महत्व प्राप्त आहे. या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करून पितरांचा आशीर्वाद प्राप्त केला जातो. या दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध अर्पण करणे विशेष फलदायी मानले जाते. सोमवती अमावस्या हि अतिशय शुभ फलदायी मानण्यात आली असून अमावस्येचा शुभ प्रभाव मनुष्याचे भाग्य बदलण्यास पुरेसा असतो.

आज रात्री पासून असाच काहीसा शुभ संयोग या पाच राशींच्या जीवनात येणार असून पिठोरी अमावस्येचा सकारात्मक प्रभाव आपला भाग्योदय घडवून आणण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचे दिवस आता संपणार आहेत. कामात येणाऱ्या अडचणी , अपयश आता दूर होण्याचे संकेत आहेत.

मित्रानो आज श्रावण कृष्ण पक्ष मगा नक्षत्र दिनांक ६ सप्टेंबर रोज सोमवार लागत असून पिठोरी अमावस्या आहे. आज सकाळी ७ वाजून ७ वाजून ४० मिनिटांनी अमावस्येला सुरवात झाली असून उत्तर रात्री ६ वाजून २२ मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे. अमावस्येपासूनच्या पुढच्या काळात या ५ राशींच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत.

आता इथून पुढे प्रगतीला वेळ लागणार नाही. पिठोरी अमावस्येच्या समाप्ती नंतर भाद्रपद महिन्याची सुरवात होणार असून आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी विशेष लाभकारी आणि मंगलदायी ठरण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या वेगवेगळ्या समस्या आता समाप्त होणार आहेत.

मेष रास

मेष राशीवर अमावस्येचा अतिशय साकारात्मक प्रभाव पडण्याचे संकेत आहेत. आता काळ आपल्या राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. ज्या क्षेत्रात तुम्ही मेहनत घ्याल त्यात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. धन प्राप्तीचे अनेक स्रोत आपल्यासाठी उपलब्ध होतील. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. भाग्य एका नव्या दिशेने जीवनाला आकार देणार आहे. वैवाहिक , सामाजिक आणि राजकीय जीवनात सुख समाधानात वाढ होण्याचे संकेत आहेत.

मिथुन रास

मिथुन राशीवर पिठोरी अमावस्येचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. मागील अनेक दिवसांपासून जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. जीवन जगण्यात आनंद आणि गोडवा निर्माण होईल. करियर आणि कार्यक्षेत्रात प्रगतीच्या संधी चालून येतील.

धन प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहेत. या काळात माता लक्ष्मीचा वरद हस्त आपल्या पाठीशी राहणार असून आर्थिक उन्नती घडून येण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनात आनंदाचे दिवस येतील. उद्योग व्यापार प्रगतीपथावर राहणार आहे. आपल्या कमाई मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.

कन्या रास

कन्या राशीच्या नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होण्याचे संकेत आहेत. पिठोरी अमावस्येचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात मांगल्याचे दिवस घेऊन येणार आहे. कार्यक्षेत्रात आर्थिक प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. मागील काळात आपले झालेले नुकसान येणाऱ्या काळात भरून निघेल. मानसिक सुख शांती मध्ये वाढ होणार आहे.

सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. राजकीय क्षेत्रात आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार असून हाती पैसा खेळता राहणार आहे. करियर मध्ये मनाप्रमाणे प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. जेवढी जास्त मेहनत घ्याल तेवढेच जास्त यश पदरी पडणार आहे.

तूळ रास

तूळ राशीसाठी हा काळ एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. हा काळ आपल्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येण्याचे संकेत आहेत. ग्रह नक्षत्र अतिशय अनुकूल बनत असून या काळात आपले संकल्प पूर्ण होण्याचे संकेत आहेत.

योजलेल्या योजना सफल बनतील. आपल्या आर्थिक स्थितीमध्ये चांगली सुधारणा घडून येणार आहे. धन संपत्ती मध्ये वाढ होणार असून समाजात मान सन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. मित्र परिवाराची चांगली मदत आपल्याला लाभणार आहे. जे ठरवाल ते पूर्ण करून दाखवणार आहात.

कुंभ रास

कुंभ राशीसाठी प्रगतीचे मार्ग आता मोकळे होणार आहेत. सोमवती अमावस्येचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात सुखाचे दिवस घेऊन येण्याचे संकेत आहेत. आता भाग्य बदलायला वेळ लागणार नाही.

मागील काळात अडलेली कामे या काळात पूर्ण होतील. कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून प्रत्येक कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. सुख समृद्धी आणि ऐश्वर्यात वाढ होणार आहे. या काळात जीवन सुख समृद्धीने फुलून येईल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here