अजय देवगणची मुलगी काजोल पेक्षा दिसते जास्त सुंदर… फोटोज पाहून चकित व्हाल…

0
837

नमस्कार मित्रांनो,

हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहाँ दम था, मेरी कश्ती वहां डूबी, जहां पानी कम था. मित्रांनो अजय देवगण बॉलिवूडचे नामांकित कलाकार आहेत. अजय निर्देशक आणि निर्माते सुद्धा आहेत.

मित्रांनो अजय देवगण यांचा जन्म 2 एप्रिल 1969 ला दिल्लीतील एका पंजाबी परिवारात झाला. अजयच्या वडिलांचे बॉलिवूड सोबत खूप घनिष्ट संबंध होते. अजय देवगणचे वडील वीरू देवगण एक स्टंट कोरिओग्राफर आणि ऍक्शन फिल्म निर्देशक होते.

अजय देवगणच्या आईचे नाव विना असून त्या सुद्धा फिल्म निर्माता आहेत. अजय देवगणची पहिली फिल्म 1991 मधील फुल और कांटे आहे. हि फिल्म त्या काळी सुपर हिट गेली. मुव्ही मध्ये 2 मोटर सायकल वर पाय ठेवून केलेला स्टंट आज सुद्धा चर्चेचा विषय आहे.

या फिल्म मध्ये केलेल्या अभिनयामुळे अजयला अवॉर्ड सुद्धा मिळाला. अजय आणि काजोलची पहिली मुव्ही 1995 मध्ये हलचल या नावाने रिलीज झाली. मिळालेल्या माहिती नुसार या फिल्म नंतरच दोघांमध्ये प्रेम झाले.

त्यानतंर 1995 मध्ये रिलीज झालेली दिलवाले दुलहनिया ले जायेंगे या चित्रपटात केलेल्या अभिनयामुळे काजोल पूर्ण जगभरात फेमस झाली. 1998 मध्ये रिलीज झालेली फिल्म प्यार तो होना हि था नंतर दोघांचे नाते जास्त फुलले.

त्यानंतर 1999 मध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीने अगदी साधेपणात त्यांनी लग्न केले. अजय आणि काजोलच्या मुलीचे नाव आहे न्यासा देवगण. न्यासा आता 17 वर्षाची आहे. न्यासा आपल्या सौंदर्या मुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत असते.

ती सध्या सिंगापूर मध्ये शिक्षण घेत आहे. काजोलने न्यासाचे काही फोटोस सोशल मीडिया वर शेयर केले आणि त्यानंतर ते खूप वायरल गेले. फोटो मध्ये न्यासा खूपच सुदंर दिसत आहे.

मनोरंजन दुनियेशी संबंधित अशाच नव नवीन पोस्ट वाचण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here