फक्त एक तुकडा आलं घरात या ठिकाणी ठेवा… कधीच कमी नाही पडणार पैसा…

0
268

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो आज आपण आले म्हणजे अद्रक याचे असे काही प्रभावी तोटके आपण पाहणार आहोत.

आपण असे काही ज्योतिष उपाय पाहणार आहोत की ज्या मुळे आपल्या घरात धन, वैभव, पैसा कधीच कमी पडणार नाही.

मित्रांनो खर तर या आल्याचे जे उपाय केले जातात हे अनेक लोक चुकीच्या गोष्टींसाठी या उपायाचा वापर करतात.

मात्र जर योग्य पद्धतीने आणि चांगल्या हेतूने हे उपाय केले तर आपल्या घरात धन, वैभव, पैसा कधीही कमी पडत नाही.

यासाठी आपल्याला आपल्या घरात गुपचूप या ठिकाणी आल्याचा तुकडा पुरायचा आहे. धन आगमनाचा हा एक साधा सोपा मार्ग आहे. धन म्हणजेच पैसा.

धन प्राप्तीचा हा एक अत्यंत सोपा मार्ग आहे मात्र विनंती करतो कोणिही आल्याचे तोटके दुसऱ्याला त्रास देण्यासाठी केले जातात. तुम्ही त्रास देण्यासाठी त्यांचा वापर करू नका.

कारण चुकीच्या मार्गाने आल्याचे तोटके हे उलटल्या नंतर करणाऱ्यावर प्रचंड गंभीर प्रकारचे प्रभाव सोडून जातात.

मित्रांनो आल हे लक्ष्मीकारक मानल जात म्हणजे माता लक्ष्मीला आकर्षीत करण्यासाठी. या आल्याचा वापर तंत्रशास्त्र आणि मंत्रशास्त्र आत जास्त वापर केला जातो.

लक्षात घ्या आपण हा जो तोटका करणार आहोत हा धन प्राप्तीचा तोटका आहे म्हणूनच आपण अगदी स्वच्छ जागी हा उपाय करायचा आहे. घरामध्ये कीतीही गरीबी असूदेत ही गरीबी या उपायाने दूर करता येते.

मित्रांनो यासाठी आपल्याला एक आल्याचा तुकडा घ्यावा लागेल हा तुकडा स्वच्छ धुवून घ्या.आणि तो फुलाच्या आकारात कापून घ्यायचा आहे. आणि आपल्या घरातल्या मुख्य दरवाज्याच्या उजव्या बाजूला चौकटीत थोडासा खड्डा खणून त्यामध्ये आपण हा आल्याचा तुकडा गाढायचा आहे.

जर तुम्हाला हे करणे शक्य नसेल तर एक कुंडी घेऊन त्यात हा आल्याचा तुकडा माती टाकून आपल्याला गाढता येईल. आणि हा तुकडा गाढल्यानंतर त्यावर पाणी शिंपडायच आहे.

अगदी ज्या प्रकारे आपण रोपाचे लागवड करतो त्याच प्रमाणे आपण हे करत आहोत. अश्या प्रकारे आपण ही माती लोटल्या नंतर पाणी टाकायच आहे. त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे आणि वरून अगरबत्ती किंवा धूप आपण लावायचा आहे.

मित्रांनो अगदी दररोज आपण ह्या कुंडीत किंवा जेथे पुरल आहे त्यात नियमित पाणी शिंपडत चाला. ज्या प्रकारे आपण झाडांची निगा राखतो अगदी त्या प्रकारे ह्याची निगा राखा हे रोपट जितकं चांगल उगवेल तितक तुमच भाग्य तुमची साथ देईल.

मात्र काळजी करू नका जर हे रोपट उगवल नाही तरीसुद्धा आपल्या या जिवनात या तोटक्याने धनप्राप्ती होऊ लागले पैसा येऊ लागले.

मित्रांनो काही महत्त्वाच्या गोष्टी आपणास माहीत असेल की आपल्या दारामधे आपल्या अंगणात जी तुळस आहे या तुळशीची सुद्धा आपण पुजा करायला हवी.

काही काही वृक्ष असे आहेत उदा. झेंडू आहे ह्या झेंडूची लागवड आपण अवश्य आपल्या अंगणात किंवा परिसरात करा. हा झेंडू सुद्धा लक्ष्मी कारक मानला जातो.

तुळस ही माता लक्ष्मीच चं रूप आहे. हे विष्णू प्रिय आहे.आपल्या जवळपास जर वड असेल पिंपळ असेल तर त्यांची पूजा करण अगदी विषेश प्रसंगी ज्या दिवशी सण-वार आहे त्या दिवशी पूजा करत चला त्यांना आपण पाणी देखील घालू शकतो.

अत्यंत चांगले प्रभाव घडून येतात. घरामध्ये यश समृद्धी सर्व काही नांदू लागत मित्रांनो हा तोटका तर आपण करतच आहोत पण सोबतच छोटासा आल्याचा तुकडा आपण आपल्या पर्स मधे ठेवू शकता, तुमची पर्स कधीच रिकामी राहणार नाही.

कालांतराने तुम्ही हा उपाय रिपीट सुद्धा करु शकता. तुम्हाला वाटतय की हा आल्याचा तुकडा आता खराब झालेला आहे तुम्ही त्या ठिकाणी नवीन तुकडाने उपाय करु शकता. अगदी कोणत्याही दिवशी कोणत्याही तिथीला.

तुम्ही तुमचा जो पैश्यांचा बॉक्स आहे ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्यामधे देखील आल किंवा सुंठ पावडर ठेवलीत तरी चालेल.

मित्रांनो आल्याचा वापर करून मोठ मोठे तोटके केले जातात मात्र आपण अश्या तोटक्यांच्या आहारी जाऊ नका अशा वाम मार्गाने केलेले कोणतेही तोटके शेवटी आपणासच त्रासदायक ठरतात.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.

अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here