बापरे! लग्नाआधीच प्रे ग्नें ट झाल्या होत्या या बॉलि वूड अभिनेत्री, नावं वाचून विश्वास बसणार नाही…

0
406

लग्नाआधीच प्रे ग्नं ट असणे हे बॉलि वूड अभिनेत्रींसाठी काही नवे नाही. अनेक वेळा अभिनेत्री लग्नाआधी प्रे ग्नं ट असल्याच्या चर्चा सुरु असतात. श्रीदेवीं पासून ते नेहा धूपियापर्यंत अशा अनेक बॉलि वूड अभिनेत्री आहेत ज्या लग्नाआधी प्रे ग्नं ट असल्याचे म्हटले जात होते. चला पाहूया या यादीमधील काही अभिनेत्री…

कल्की कोचलिन

बॉलिवूड अभिनेत्री कल्कि कोचलिनने सप्टेंबर महिन्यात प्रे ग्नं ट असल्याचे एका सो शल मी डिया पोस्टद्वारे सांगितले. कल्कि चित्रपट निर्माता- दिग्दर्शक अनुराग कश्यपची पूर्वाश्रमीची पत्नी आहे. त्यानंतर ती गाय हर्शब र्गला डेट करत आहे. ती लवकरच एका बाळाला ज न्म देणार आहे.

गब्रिएला

अभिनेता अर्जुन रामपालची गर्ल फ्रेंड गॅब्रिएलाने 18 जुलै रोजी मुंबई येथील हिंदुजा रुग्णालयात मुलाला ज न्म दिला आहे. अर्जुनने त्याच्या मुलाचे नाव अरिक असे ठेवले आहे. अर्जुन आणि गॅब्रिएलाने अद्याप लग्न केलेले नाही.

नीना गुप्ता

या यादीमध्ये अभिनेत्री नीना गुप्ता यांचा देखील समावेश आहे. नीना गुप्ता आणि वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड यांनी काही वर्ष डेट केले होते. लग्नाशिवाय नीना आणि रिचर्ड यांना एक मुलगी आहे.

कोंकणा सेन

चौकटी बाहेरील भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे कोंकणा सेन. एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान कोंकणा रणवीर शौरीच्या प्रेमात पडली. त्यानंतर कोंकणा प्रे ग्नं ट असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर ती लग्न बंधनात अडकली आणि काही दिवसातच मुलाला ज न्म दिला.

नेहा धुपिया

लग्नाआधी प्रे ग्नं ट असणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये नेहा धूपीयाचा देखील समावेश आहे. नेहा लग्नाआधीच प्रे ग्नं ट असल्यामुळे तिने गुपचूप लग्न केले असल्याचे म्हटले जाते.

लिजा हेडन

अभिनेत्री लिजा हेडन देखील लग्नाआधी प्रे ग्नंट होती. 2016 मध्ये तिने डिनो लालवानीशी लग्न केले आणि 2017 मध्ये तिने पहिल्या मुलाला ज न्म दिला. लग्नानंतर काही महिन्यातच लिजा ने बाळाला ज न्म दिला होता.

सारिका हसन

बॉलि वूड अभिनेत्री सारिकाने लग्नाआधी मुलीला ज न्म दिला. मुलीच्या जन्मानंतर दोन वर्षांनी तिने कमल हसनशी लग्न केले.

एमी जॅक्सन

बॉलि वूड अभिनेत्री ऍमी जॅक्सनने तिचा बॉय फ्रेंड जॉर्ज पॅनियोतोशी साखरपुडा केल्यानंतर लगेचच प्रे ग्नन्सीची बातमी दिली होती.

अमृता अरोरा

बॉलि वूड अभिनेत्री अमृता अरोराचा शकील लडक बरोबर अचानक लग्न करण्याचा निर्णय आश्चर्यकारक होता. लग्नाच्या काही काळानंतर दोघांनी प्रे ग्नन्सीची घोषणा केली होती.

नताशा स्टॅन कोविच

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने घाईघाईत त्याची मैत्रीण नताशा स्टॅनकोविचशी साखरपुडा केला होता. त्यावेळी नताशा ग र्भवती असल्याच्या बातम्या आल्या होत्या.

पुढे तुम्हाला कोणत्या कलाकाराबद्दल जाणून घ्यायला आवडेल हे कमेंट करून जरूर सांगा.

मनोरंजन दुनियेशी संबंधित आणखी लेखांसाठी आताच आपलं पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here