नमस्कार मित्रानो
मित्रानो शुभ संयोग आणि शुभ घटिका जमून आल्या कि मांगल्याची सुरवात होण्यास वेळ लागत नाही. आपल्या जीवनात काळ कितीही कठीण असुद्या जेव्हा शुभ संयोग आणि शुभ घटिका जमून येतात तेव्हा दुःखाचे दिवस संपून सुखाचे दिवस येण्यास वेळ लागत नाही.
दिनांक ९ सप्टेंबर पासून असाच काहीसा सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे. आता आपला भाग्योद्य घडून यायला वेळ लागणार नाही. ग्रह नक्षत्र आणि काळ आपल्या राशीसाठी अतिशय सुंदर आणि सकारात्मक ठरणार आहे.
आता इथून पुढे मनावर असणारा मानसिक ताणतणाव दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होतील. मित्रानो आज मध्य रात्री नंतर भाद्रपद शुक्ल पक्ष हस्त नक्षत्र हरितालिका तृतीया दिनांक ९ सप्टेंबर रोज गुरुवार लागत आहे.
हरितालिकेचा दिवस सुवासिनी महिलांसाठी विशेष महत्वपूर्ण मानला जातो. या दिवशी सुवासिनी महिला अखंड सौभाग्याच्या प्राप्तीसाठी आणि वैवाहिक जीवनात सुख समृद्धीच्या प्राप्तीसाठी व्रत उपवास करतात. जीवनात योग्य वर मिळावा यासाठी कुमारिका देखील या दिवशी व्रत उपवास करतात.
भाद्रपद महिन्यातील तृतीया हि अतिशय शुभ फलदायी मानली जाते. भाद्रपद महिन्यातील तृतीयेला हा सण साजरा केला जातो. या दिवशी वाळूचे शिवलिंग तयार करून भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. यावर्षी येणारी हरितालिका विशेष महत्वपूर्ण मानली जात आहे.
कारण या वेळी अनेक वर्षानंतर ग्रहांचा अद्भुत संयोग बनत आहे . यावर्षी हरितालिकेला रवी योग बनत असून पंचांगानुसार या दिवशी चंद्र आणि बुध अशी युती होत आहे. हा संयोग या काही खास राशींसाठी विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.
भगवान शिवशंभू आणि माता पार्वतीच्या कृपेने आपले भाग्य उदयास येणार आहे. हरितालिकेपासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. या काळात नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.
नशिबाची साथ आणि भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे आपल्या नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. सुख सौभाग्य आणि वैभवात वाढ होण्याचे संकेत आहेत.
काळ सर्वच दृष्टीने आपल्या राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. योजलेल्या योजना सफल बनतील. तरुण तरुणींच्या विवाहात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून विवाहाचे योग जमून येणार आहेत. घरात एखादे मंगल अथवा धार्मिक कार्य घडून येण्याचे योग आहेत.
भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार असल्यामुळे जीवनातील वाईट काळ आता समाप्त होणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , मिथुन , सिंह , तूळ , वृश्चिक , धनु , मकर आणि कुंभ रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.