नमस्कार मित्रानो
शनीची महिमा अपरंपार आहे. जेव्हा शनी शुभफळ देतात तेव्हा भाग्य चमकण्यास वेळ लागत नाही. शनीचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनात प्रगती आणि उन्नती घडवून आणण्यासाठी पुरेसा असतो.
जेव्हा शनीचा आशीर्वाद मिळतो तेव्हा जीवनातील दुःखाचे दिवस संपण्यास वेळ लागत नाही. शुभ योग, शुभ घटिका आणि शुभ संयोग जमून आल्यानंतर भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही.
उद्याच्या शनिवार पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून शनीच्या कृपेने यांच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत.
आता आपल्या जीवनातील नकारात्मक काळ संपणार असून अतिशय शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. शनीच्या आशीर्वादाने येणारा काळ आपल्या जीवनातील प्रगती आणि उन्नतीचा काळ ठरणार आहे.
आता नशिबाला कलाटणी घेण्यास वेळ लागणार नाही. मित्रानो आज मध्यरात्रीनंतर आश्विन शुक्लपक्ष विशाखा नक्षत्र दिनांक 9 ऑक्टोबर रोज शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून विशेष म्हणजे याच दिवशी विनायक चतुर्थी आहे.
विनायक चतुर्थीचा दिवस भगवान श्री गणेशाला समर्पित आहे. मित्रानो भगवान शनिदेव हे कर्म फळाचे दाता असून ते न्यायाचे देवता मानले जातात. ते कलियुगाचे दैवत मानले जातात. शनी प्रत्येकाला कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. शनीचा सकारात्मक प्रभाव मनुष्याचे भाग्य बदलण्यास पुरेसा असतो.
सोबतच जोडीला गजाननाचा आशीर्वाद असेल तर मग दुधात साखरच म्हणावी लागेल. उद्याच्या शनिवारपासून भगवान श्री गणेश आणि शनीची विशेष कृपा या पाच राशींवर बसणार असून, यांच्या जीवनातील गरिबीचे दिवस आता संपणार आहेत. दुःखाचा अंधकार दूर होणार असून सुखाची सुदंर सकाळ यांच्या वाट्याला येणार आहे.
मेष रास
मेष राशीवर भगवान शनि आणि गजाननाची विशेष कृपा बरसणार असून जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होणार आहे. मागील अनेक दिवसापासून चालू असणारा मानसिक ताणतणाव आता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.
या काळात आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. कामात येणारे अपयश आता दूर होणार असून यश प्राप्तीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील सुखाचा काळ ठरणार आहे. सामाजिक संबंधांत सुधारणा घडून येईल. राजकीय आणि सामाजिक संबंध मधुर बनतील.
कन्या रास
कन्या राशिसाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. जीवनात चालू असणारे दारिद्र्याचे दिवस आता संपणार असून आर्थिक क्षमतेमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. एखाद्या सरकारी योजनेचा लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. नवीन कामाची केलेली सर्वात यशस्वी ठरणार आहे.
उद्योग ,व्यापार आणि व्यवसायात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. घरपरिवारात चालू असणारा कलह आता मिटणार असून सांसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. कोर्ट-कचेरीच्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
तूळ रास
दिनांक 11 ऑक्टोबर रोजी शनीचे मार्गी होणे आपल्यासाठी लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत. आपल्या राशीवर असणारा शनीचा नकारात्मक प्रभाव आता काहीसा कमी होणार असून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. उद्योग , व्यवसाय आणि व्यापारात निर्माण झालेल्या अडचणी दूर होणार आहेत. कार्यक्षेत्रला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे.
मानसिक ताणतणाव , मनावर असणारे भयभीतीचे दडपण आता दूर होणार असून आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. नोकरीत सुख प्राप्त होणार आहे.कौटुंबिक जीवनात चालू असणाऱ्या समस्यांचा अंत होणार आहे.
मकर रास
मकर राशिसाठी हा काळ अनुकूल ठरणार असुन भगवान शनीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. या काळात शनी आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहेत. गजाननाच्या आशीर्वादाने जीवनात येणारी संकट आता दूर होणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार असून करियर विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस येणार आहेत.
मीन रास
मीन राशीच्या जातकांना शनि महाराजांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे. शनिमहाराज आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहेत.हा काळ आपल्या जीवनातील प्रगतीचा काळ ठरणार आहे. उद्योग , व्यवसाय आणि करियर मध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रात प्रगतीच्या नवीन संधी चालून आपल्याकडे येणार आहेत.
कौटुंबिक जीवनात सुख समृद्धी आणि समाधानात वाढ होणार आहे. जीवनात चालू असणारा अपयशाचा काळ आता समाप्त होणार असून यश प्राप्तीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. मानसिक ताणतणाव आणि भय भितीचे दडपण आता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.