उद्या नवरात्रीचा दुसरा दिवस. उद्याच्या शुक्रवार पासून या राशींवर धनवर्षा करणार मातालक्ष्मी

0
203

नमस्कार मित्रानो

मित्रानो जेव्हा दैवीय शक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा नशिबाला कलाटणी मिळण्यास वेळ लागत नाही. जेव्हा आदिशक्तीची कृपा बरसते तेव्हा भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही. उद्याच्या शुक्रवार पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून यांचे भाग्य उदयास येणार आहे.

मित्रानो मानवीय जीवन हे संघर्षपूर्ण असून मनुष्याच्या जीवनात अनेक चढउताराचा सामना मनुष्याला करावा लागतो. जीवनातील संघर्षपूर्ण परिस्थितीचा सामना करून अनेक दुःख यातना सहन केल्यानंतर हळूच मनुष्याच्या जीवनात अशा काही सुंदर काळाची सुरवात होते कि त्यावेळे पासून मनुष्याचे संपूर्ण जीवन बदलून जाते.

दुःखाचे कठीण दिवस संपतात आणि सुखाच्या सुंदर वाटेने जीवनाचा प्रवास सुरु होत असतो. उद्याच्या शुक्रवार पासून आपल्याही जीवनात अशाच काहीशा अद्भुत काळाची सुरवात होण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत.

माता दुर्गा आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसण्यास सुरवात होणार आहे. आपल्या जीवनातील महाकठीण काळ आता संपणार असून सुखाची सुदंर पहाट आपल्या जीवनात होणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील प्रगती आणि उन्नतीसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणारी परेशानी आता समाप्त होणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येण्याचे संकेत आहेत. मित्रानो मागील काळात आपण बराच त्रास सहन केला आहे. अनेक दुःख आणि यातना भोगल्या आहेत. मोठ्या धैर्याने आपण परिस्थतीचा सामना केला आहे.

आता इथून पुढे येणारा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे. या काळात आपल्या प्रत्येक प्रयत्नांना यश प्राप्त होणार असून हाती घेतलेली कामे यशस्वी रित्या पूर्ण होणार आहेत. आपल्या महत्वकांक्षेत वाढ दिसून येईल.

नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नवा व्यवसाय अथवा नव्या कामाची सुरवात करणार आहात. प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मित्रानो आज मध्य रात्री नंतर अश्विन शुक्ल पक्ष स्वाती नक्षत्र दिनांक ८ ऑक्टोबर रोज शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून हा नवरात्रीतील शुक्रवार असल्यामुळे या दिवसाला आणखीनच महत्व प्राप्त होत आहे.

शुक्रवार हा अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. माता लक्ष्मी हि सुख सौभाग्याची कारक असून धनसंपत्तीची दाता मानली जाते. नवरात्री मध्ये माता दुर्गेबरोबरच माता लक्ष्मीची पूजा विशेष फलदायी मानली जाते. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये मातेच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते.

हा नवरात्रीचा दुसरा दिवस असून हा दिवस माता ब्रम्हचारीणीला समर्पित आहे. आजपासून या काही भाग्यवान राशींच्या जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत. उद्योग , व्यवसाय , साहित्य , कला , राजकारण , समाजकारण , नोकरी अशा अनेक क्षेत्रांवर याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल.

ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , मिथुन , सिंह , वृश्चिक , धनु , आणि मकर रास.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here