नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो जेव्हा शनीची कृपा बरसते तेव्हा भाग्य चमकण्यास वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही कठीण परिस्थिती चालू असुद्या जेव्हा शनीचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा परिस्थिती मध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही.
अशाच काहीशा शुभ आणि सुंदर काळाची सुरवात या राशींच्या जीवनात होणार असून उद्याच्या शनिवार पासून यांचे नशीब चमकण्यास सुरवात होणार आहे. आता आपल्या राशीवर शनीची कृपा बरसणार असून आपल्या जीवनातील गरिबीचा अंत होणार आहे.
मित्रांनो भगवान शनिदेव हे ग्रहांचे न्यायाधीश असून कर्मफलाचे दाता आहेत. ते व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या जीवनात जे काही बरे वाईट घडत असते त्याला एकतर व्यक्तीचे स्वतःचे कर्म जबाबदार असतात किंवा बदलती ग्रहदशा.
ज्यांची कर्म चांगली आहेत अशा लोकांना शनीला घाबरण्याचे काही कारण नाही. कारण चांगल्या कर्माचे फळ हे नेहमी चांगलेच असते. ज्या राशीवर शनीची शुभ दृष्टी पडते अशा राशींच्या जीवनातील दुःखांचा अंधकार दूर होण्यास वेळ लागत नाही.
जेव्हा शनी शुभ फल देतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनाला कलाटणी प्राप्त व्हायला वेळ लागत नाही. मित्रांनो आज मध्य रात्री नंतर चैत्र कृष्ण पक्ष उत्तरा भाद्रपदा नक्षत्र दिनांक 8 मे रोज शनिवार लागत आहे आणि विशेष म्हणजे आज शनिप्रदोष आहे.
हिंदू धर्मानुसार प्रदोषवर्ताला विशेष महत्व प्राप्त असून शनिवारी येणाऱ्या प्रदोषवर्ताला शनिप्रदोष म्हटले जाते. या दिवशी व्रत उपवास करून भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा केली जाते.
मान्यता आहे कि भक्तिभावाने आणि श्रद्धापूर्वक पूर्ण समर्पणासोबत या वर्ताचे पालन केल्याने मनुष्याला मनाप्रमाणे फळ प्राप्त होते. आरोग्य, धन, सुख समाधानासोबतच मनुष्याच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.
असे म्हणतात कि हे व्रत केल्याने भगवान महादेव अतिशीघ्र प्रसन्न होतात. भक्ताला संपूर्ण सांसारिक सुख प्रदान करतात. अशाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव आपल्याही जीवनात येणार असून उद्याच्या शनिवार पासून आपल्या जीवनातील नकारात्मक परिस्थितीत बदल घडून येण्यास सुरवात होणार आहे.
आपल्या जीवनात आता सकारात्मक काळाची सुरवात होणार आहे. आपल्या जीवनातील अपयशांचा काळ आता समाप्त होणार आहे. यश प्राप्तीचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार असून धनलाभाचे योग जमून येणार आहेत.
भगवान भोलेनाथ आणि शनिदेवाच्या कृपेने आपल्या जीवनात चालू असणारी आर्थिक समस्या आता दूर होणार असून आर्थिक प्राप्तीचे नवे क्षेत्र आपल्यासाठी खुले होणार आहेत.
कुटुंबात सुख समृद्धीची बहार येणार असून भौतिक सुख समृद्धीच्या प्राप्ती बरोबरच आध्यात्मिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आपण आपल्या जीवनात केलेल्या चांगल्या कर्माची फळ आपल्याला प्राप्त होणार आहेत.
या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत वृषभ, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक आणि कुंभ रास.
अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट वाचण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.