नमस्कार मित्रांनो,
तुमचा व्यापार, बि झ नेस, नोकरी, धंदा किंवा दुकान अगदी कोणत्याही ठिकाणी तुम्ही काम करत असाल पण त्या ठिकाणाहुन तुम्हाला पैसा मिळत नसेल, आजचा आपला माता लक्ष्मी ला खेचून आणणारा हा साधा उपाय नक्की करा.
आजचा आपला हा उपाय महादेवांशी संबंधित उपाय आहे. ज्या ज्या व्यक्तीने श्रद्धेने हा उपय केलेला आहे त्यांचा बिझ नेस, उद्योग व्यापार अगदी उत्तमरीत्या सुरू आहे.
त्यांच्या धंद्यात पैसा येऊ लागला आहे.
चला तर जाणून घेऊया हा उपाय नक्की कसा करावा?
हा उपाय आपण आठवड्यातील कोणत्याही दिवशी करू शकता, अगदी कोणत्या ही तिथीस करू शकता.
पण जर हा उपाय आपण सोमवारच्या दिवशी केला तर त्याचा अतिशय उत्तम प्रभाव पडतो. कारण सोमवार हा भगवान महादेवाचा वार आहे.
तर आपण नक्की काय करावं? अगदी छोटीशी गोष्ट आहे मित्रांनो.
आपण वडाच्या झडाखाली बसायचे आहे, मित्रांनो या वडाच्या झाडत देवी देवतांचा वास आहे व साक्षात महादेव या झाडात विराजमान आहेत.
झाडाखाली बसण्यापूर्वी आपल्याला एक पिंपळाचे पान घेऊन जायचे आहे. पिंपळाचे साबूत पान जे कुठेही तुटलेले किंवा फाटलेले नाही असे पान देठा सहित घेऊन जायचंय.
हा सोबतच एक वाटीभर दही सुद्धा आपल्याला लागेल आणि या वडाच्या सावलीखाली बसायचं आहे. शक्यतो पूर्वेकडे तोंड करून बसा.
आपल्याला थोडंस पाणी सुद्धा लागेल. हे पाणी पूजेच्या तांब्यात घेऊन जा. आणि त्या ठिकाणी बसल्यानंतर ते जे पान आहे ते आपल्या समोर ठेवा.
आणि या पिंपळाच्या पाना वर एक शिवलिंग आपल्याला तयार करायच आहे. हे शिवलिंग आपण ज्या वडाच्या आजूबाजूला माती आहे त्यापासून बनवा.
मित्रांनो हे शिवलिंग म्हणजे प्रत्यक्ष बटुकेश्वर महादेव आहेत अशी कल्पना आपण करायची आहे.
असं हे शिवलिंग तयार केल्यानंतर आपण त्यावर बेलपत्र अर्पण करू शकता आणि त्याची विधिवत पूजा करू शकता.
तुम्हाला जर इतक करणे शक्य नसेल तर बेलपत्र अर्पण करून आपण 7 चमचे दही त्या महादेवाच्या शिवलिंगावर अभिषेक म्हणून अर्पण करायचे आहे.
हे केल्यावर पुरुषांनी 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. आणि महिलांनी केवळ नमःशिवाय या मंत्राचा 108 जप करायचा आहे.
अश्या प्रकारे जप करून झ्याल्यानंतर जे दही आपण अर्पण केलेले आहे त्यातून केवळ 1 ते 2 चमचे दही आपल्याला प्रसाद म्हणून घेऊन यायचे आहे.
त्या शिवलिंगा समोर मनोभावे हात जोडून अशी प्रार्थना करायची आहे की आपला जो उद्योग, धंदा, नोकरी आहे ती।व्यवस्थित चालू दे.
आपल्या धंद्याची बरकत होऊ दे. त्यातून माता लक्ष्मी निर्माण व्हावी अशी मनोमन प्रार्थना करा.
आपण प्रसाद म्हणून आणलेले एक चमचा दही आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी घेऊन जायचे आहे व पूर्वेला किंवा उत्तरेला किंवा मुख्य द्वारावर स्वस्तिक गिरवायचे आहे.
स्वस्तिक काढताना लक्षात ठेवा की दोन्ही बाजूला उभ्या दंडरेशा काढा ज्यामुळे लक्ष्मी टिकून राहील.
मित्रानो 2 ते 3 महिन्यात तुम्हाला दिसून येईल की तुमची बरकत झाली आहे. मित्रांनो शिवलिंगाचे पाण्यात विसर्जन करणे विसरू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.