नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो जेव्हा ईश्वरीय शक्तीची कृपा बरसते तेव्हा व्यक्तीचे नशीब पलटायला वेळ लागत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात कितीही कठीण काळ चालू असुद्या जेव्हा ग्रह नक्षत्राची अनुकूलता लाभते तेव्हा परिस्थिती मध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही.
व्यक्तीच्या जीवनात जे काही बरे वाईट घडत असते त्याला एकतर व्यक्तीचे स्वतःचे कर्म जबाबदार असतात किंवा बदलती ग्रह दशा. ग्रहदशेच्या बदलत्या स्थितीनुसार व्यक्तीच्या जीवनात अनेक बदल घडून येत असतात.
जेव्हा ग्रह नक्षत्राचा शुभ आणि सकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर पडतो तेव्हा नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागत नाही. दुःखाचा कठीण काळ संपून सुखाचे दिवस यायला वेळ लागत नाही.
ग्रहनक्षत्राची अनुकूलता आणि ईश्वरीय शक्तीची कृपा बरसल्या नंतर रोडपती सुद्धा करोडपती बनू शकतो. उद्याच्या शुक्रवार पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या राशींच्या जीवनात येणार असून यांचे भाग्य चमकण्यास सुरवात होणार आहे.
आता इथून पुढे नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार असून आपण करत असलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील.
उद्योग, व्यापार आणि कार्यक्षेत्राला नवी चालना प्राप्त होणार असून प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. आपल्या जीवनातील दुःखाचा काळ संपणार असून अनेक शुभ घटना घडून येण्यास सुरवात होणार आहे.
मित्रांनो आज मी मध्य रात्री नंतर चैत्र कृष्ण पक्ष पूर्वा भाद्रपदा नक्षत्र दिनांक 7 मे रोज शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय शुभ आणि पवित्र दिवस मानला जातो.
विशेष म्हणजे आज वरुथिनी एकादशी आहे. हिंदू धर्मामध्ये एकादशीला सर्वात श्रेष्ठ व्रत मानण्यात आले आहे. एकादशीचे व्रत भगवान श्री विष्णूला समर्पित आहे.
प्रत्येक एकादशीचे स्वतःचे एक वेगळे महत्व सांगण्यात आले असून चैत्र महिन्यातील येणाऱ्या कृष्णपक्ष एकादशीला वरुथिनी एकादशी म्हटले जाते.
या एकादशीला विशेष महत्व प्राप्त असून एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात आणि सुख समृद्धीची प्राप्ती होते. एकादशी तिथीला अतिशय पवित्र आणि पुण्यदायी मानण्यात आले आहे.
दुःख दारिद्र्य आणि दुर्भाग्य दूर करण्यासाठी एकादशीचे व्रत करणे शुभ मानण्यात आले आहे. या दिवशी भगवान विष्णूला तुळशी अर्पण करणे अतिशय शुभफलदायी मानण्यात आले आहे.
मान्यता आहे कि भगवान विष्णूला तुळशी अर्पण करून पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात.
मित्रांनो भगवान विष्णू हे लक्ष्मी पती असून ज्यांच्यावर विष्णूची कृपा बरसते त्यांना आपोआपच माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो.
उद्याच्या शुक्रवार पासून या भाग्यवान राशींच्या जीवनात असाच काहीसा शुभ अनुभव येणार असून यांचे भाग्य उदयास येणार आहे.
इथून पुढे येणार काळ आपल्यासाठी अतिशय शुभ ठरणार असून कार्येक्षेत्रात आपण केलेले प्रयन्त यशस्वी ठरणार आहेत.
या काळात कार्यसिद्धी योग जुळून येणार आहेत. माता लक्ष्मीचा आशीर्वाद असल्यामुळे नशिबाला प्रयत्नांची जोड दिल्यास यशाचे शिखर गाठायला वेळ लागणार नाही.
ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या आहेत मेष, मिथुन, सिंह, कन्या, वृश्चिक, धनु आणि कुंभ रास.
अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट वाचण्यासाठी आत्ताच आपल्या मराठी धिंगाणा या फेसबुक पेज ला लाइक करा.