नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो जेव्हा भाग्य साथ देत नाही तेव्हा मनुष्याच्या जीवनात ईश्वरीय शक्तीचा आधार अतिशय महत्वपूर्ण ठरतो. ईश्वरावर असणारी आपली भक्ती कोणत्याही संकटातून तारून नेण्यास पुरेशी असते.
जेव्हा ईश्वरीय शक्तीची कृपा बरसते तेव्हा भाग्य चमकण्यास वेळ लागत नाही. उद्याच्या सोमवार पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून भगवान भोलेनाथांच्या कृपेने यांचे नशीब चमकण्यास सुरवात होणार आहे.
आता आपले भाग्य बदलण्यास वेळ लागणार नाही. भगवान भोलेनाथांच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व समस्या आता समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे.
हा काळ आपल्या जीवनातील प्रगतीच्या दिशेने अतिशय सुंदर काळ ठरणार आहे. हा काळ आपल्या जीवनाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार असून इथून पुढच्या काळात आपल्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येण्यास सुरवात होणार आहे.
मित्रांनो आज मध्यरात्री नंतर वैशाख कृष्ण पक्ष भरणी नक्षत्र दिनांक 7 जून रोज सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथांचा दिवस असून अतिशय पवित्र दिवस मानला जातो.
विशेष म्हणजे सोमवारी प्रदोषव्रत आहे. जून महिन्यातील पहिले प्रदोषव्रत दिनांक 7 जून रोजी येत आहे. सोमवारी येणाऱ्या प्रदोषव्रताला सोमप्रदोष व्रत असे म्हटले जाते. हे व्रत भगवान भोलेनाथाला समर्पित आहे.
मान्यता आहे कि हे व्रत केल्याने भगवान भोलेनाथ भक्तांच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि भक्तांच्या जीवनातील सर्व पाप आणि दुःख देखील नष्ट करतात.
पंचांगानुसार दिनांक 7 जून रोजी सकाळी 8 वाजून 48 मिनिटांनी प्रदोषव्रताला सुरवात होणार असून दिनांक 8 जून मंगळवार रोजी सकाळी 11 वाजून 24 मिनिटांनी प्रदोषव्रत समाप्त होणार आहे.
या दिवशी भगवान भोलेनाथाची भक्ती आराधना करणे विशेष फलदायी मानले जात असून ओम नमः शिवाय या महामंत्राचा जाप करणे विशेष लाभकारी ठरणार आहे.
पंचांगानुसार दिनांक 7 जून रोजी चंद्र आणि हर्षल अशी युती होत असून हा संयोग या काही खास राशींचा भाग्योदय घडवून आणणार आहे. भगवान भोलेनाथाच्या कृपेने आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार असून अतिशय शुभ आणि सकारात्मक काळाची सुरवात होणार आहे.
आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार असून अचानक धनलाभाचे योग जमून येऊ शकतात. आर्थिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.
नशिबाची साथ आणि भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद असल्यामुळे आपण आपल्या जीवनात करत असलेल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. उद्योग, व्यापारात भरभराट पाहावयास मिळेल.
करियर मध्ये प्रगती घडून येण्याचे संकेत असून वैवाहिक जीवनावर याचा अतिशय सकारात्मक प्रभाव पहावयास मिळणार आहे. सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होईल.महादेवाच्या कृपेने सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे.
ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ, कर्क, कन्या, तूळ, वृश्चिक, मकर आणि कुंभ रास.
अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट वाचण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.