नमस्कार मित्रांनो,
ग्रहनक्षत्राची बदलती स्थिती मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणत असते. ग्रह नक्षत्राची सकारात्मक स्थिती मनुष्याच्या जीवनात मांगल्याचे दिवस घेऊन येत असते. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह नक्षत्राची अनुकूलता मनुष्याला यश प्राप्तीचे मार्ग मोकळे करून देत असते.
जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा मनुष्याच्या जीवनातील परिस्थिती मध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही. दिनांक 7 जुलै पासून अशाच काहीशा अनुकूल काळाची सुरवात या 5 राशींच्या जीवनात होणार असून यांचा भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे.
आपल्या जीवनातील वाईट काळ आता समाप्त होणार असून अतिशय सुंदर काळाची सुरवात आपल्या वाट्याला येणार आहे. मित्रानो दिनांक 7 जुलै रोजी बुध रशिपरिवर्तन करणार असून ते मिथुन राशीत गोचर करणार आहेत.
मित्रानो बुध हे ग्रहांचे राजकुमार मानले जातात तर सूर्य हे ग्रहांचे राजा मानले जातात. सूर्य या आधीच मिथुन राशीत विराजमान आहेत त्यामुळे राजा आणि राजकुमार हे एकाच राशीत राहणार आहेत. बुध आणि सूर्याचे एकाच राशीत असणे बुधा दित्य योग निर्माण करत आहेत.
मित्रांनो बुध हे बुद्धी आणि वाणीचे कारक असून सुर्यदेव मान सन्मान, पदप्रतिष्ठा आणि उर्जेचे दाता आहेत. त्यामुळे या संयोगाला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे. या संयोगाच्या शुभ प्रभावाने या पाच राशींचे भाग्य उदयास येणार असून यांच्या जीवनातील अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत.
दिनांक 7 जुलै रोजी सकाळी 10 वाजून 58 मिनिटांनी बुध मिथुन राशीत प्रवेश करणार असून 25 जुलै पर्यंत ते याच राशीत राहणार आहेत. बुधाच्या होणाऱ्या या रशिपरिवर्तनाचा संपूर्ण 12 राशींवर सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव पडणार असून या 5 राशींसाठी हे राशी परिवर्तन अतिशय लाभकारी ठरणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी.
मेष रास : बुधाचे होणारे हे राशीपरिवर्तन मेष राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरत आहे. आर्थिक दृष्ट्या हा संयोग आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल काळाची सुरवात होणार असून कार्यक्षेत्रातून आपल्या कमाई मध्ये वाढ होणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल.
करियर मध्ये प्रगतीचे नवे संकेत आहेत. हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होईल. नात्यांमध्ये काही वाद निर्माण होऊ शकतात त्यामुळे या काळात रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक असून आपल्या शब्दाने कुणाचे मन अथवा भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे.
मिथुन रास : आपल्या राशीत होणारे बुधाचे आगमन आपला भाग्योदय घडवून आणणार आहे. बुध हे आपल्या राशीचे स्वामी आहेत त्यामुळे आपल्याला हे राशीपरिवर्तन विशेष फल देणारे ठरणार आहे. या काळात आपल्याला अतिशय शुभ फलांची प्राप्ती होण्याचे संकेत आहेत.
अचानक धनलाभाचे योग जमून येऊ शकतात. करियर मध्ये खूप मोठे यश प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगतीचे संकेत असून व्यापारातून आर्थिक आवक वाढणार आहे. हा काळ घर परिवारात सुख समृद्धी आणि आनंदाचे वातावरण घेऊन येणारा काळ ठरणार आहे. जेवढी जास्त मेहनत घ्याल तेवढे जास्त यश मिळण्याचे संकेत आहेत.
तूळ रास : बुधाचे होणारे हे राशीपरिवर्तन तूळ राशीसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. मागील अनेक दिवसांपासून अडलेली कामे या काळात पूर्ण होतील. उद्योग व्यवसायानिमित्त केलेले प्रवास लाभदायक ठरणार आहेत. कार्यक्षेत्रातून आपल्या कमाई मध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत आहेत. आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. धनसंपत्ती मध्ये वाढ दिसून येईल.
वृश्चिक रास : बुधाचे मिथुन राशीत होणारे राशीपरिवर्तन वृश्चिक राशीसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. या काळात परिवाराचा पूर्ण पाठिंबा आपल्याला लाभणार आहे. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न आता सफल बनतील. एखादी चांगली नोकरी प्राप्त होण्याचे योग आहेत.
बेरोजगारांना मनाप्रमाणे रोजगार उपलब्ध होणार आहे. कोणताही नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी काळ अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. पारिवारिक सुखात वाढ दिसून येईल.
धनु रास : धनु राशीच्या जीवनात आता आनंदाची बहार येणार आहे. कार्यक्षेत्रात आपण केलेलया कामाचे कौतुक होणार असून मानसन्मानात वाढ होणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. नोकरीसाठी करत असलेले प्रयन्त सफल ठरतील.
उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढणार असून आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. या काळात चालून आलेल्या संधीचा योग्य उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट वाचण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.