नमस्कार मित्रांनो,
माणसाचे शरीर जसजसे आ ळशी होत आहे तस तसे त्याला वेगवेगळ्या आजा रांची लागण होत आहे. सध्या जवळजवळ 75% लोकांचा एक कॉ मन आ जार म्हणजे मधु मेह.
मधु मेह होण्याचे प्रमाण हे लहान मुलापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत वाढले आहे. याची कारणे काही अभ्यासात समोर आली आहेत, ज्यामध्ये व्याया माचा अभाव , वाढलेले ताणत णाव, बदललेली जीवन शैली, व्यक्तीची अनुवं शिकता, अतिव्य सने या कारणांमुळे मधु मेह वाढत आहे.
मित्रांनो काही व्यक्तीमध्ये आ ळस वाढत आहे ज्यामुळे कफ बिघडतो. मधु मेहाचे प्रामुख्याने 2 विभागात वर्गीकरण होते, त्यामध्ये टाईप 1 डायबे टीज आणि टाईप 2 डा य बेटीज असे प्रकार पडतात.
टाईप 1 डायबे टीज् म्हणजे ज्या व्यक्तींना लहानपणी मधु मेह होतो आणि त्यांना इ न्सु लिनचे इंजे क्शन द्यावे लागते.
टाईप 2 डायबे टीज मध्ये व्यक्तीच्या उतरत्या वयात हा आ जार होतो आणि त्यांना डा यबेटिजची गोळी घ्यावी लागते. त्यांचा मधु मेह र क्तात नियंत्रित ठेवण्यासाठी इंजे क्शन किंवा गोळ्या घ्याव्या लागतात.
मित्रांनो या मध्ये खूप भूक लागते आणि आ ळस वाढतो, उत्साह कमी होतो, व्यवस्थित न दिसणे, कि डनी वर परिणाम होणे, बधि रता येणे, शारीरिक संवे दना कमी होणे अशी सामान्यतः लक्षणे आढळतात. परंतु काही व्यक्ती यासाठी अपवादही असू शकतात म्हणजेच काही व्यक्तींमध्ये ही लक्षणे दिसत नाहीत.
काही लोकांना झालेली जखम लवकर बरी होत नाही. यासाठी काही आयुर्वेदिक उपाय आहेत. सोबतच ज्या व्यक्तींना मूळ व्याधीचा त्रास होतो त्यांचा कोंब गळून जाण्यासाठी मदत होते.
मित्रांनो या उपायासाठी तुम्ही वड या वटवृक्षाची फळे खायची आहेत. याची लाल रंगाची छोटी छोटी फळे असतात जी गुणकारी असतात.
आपल्या शरीरातील जे त्रिदोष असतात त्यातील क फ आणि पि त्त यांचा नाश करण्यासाठी मदत ही फळे करतात. कारण आपल्या शरीररातील क फ आणि पि त्त बिघडल्यानंतर आपल्याला मधु मेह हा आ जार होतो आणि तो कमी करण्यासाठी ही वनस्पती वरदान ठरते. तसेच 24 तास ऑ क्सि जन टिकवण्यासाठी सुध्दा वड उपयुक्त ठरते.
मित्रांनो ज्या व्यक्तींना मूळ व्याधीचा त्रास होतो किंवा उष्णता वाढली आहे, अशा लोकांनी वडाची पाने जाळून घ्या यानंतर त्याची जी राख उरते ती 10 ग्रॅम लागणार आहे. ही राख तिळाच्या तेलामध्ये टाकुन गोठून घ्या.
हे मिश्रण ज्या ठिकाणी कोंब आहे त्या ठिकाणी लावा. त्याने ते कोंब नरम पडुन कालांतराने निघुन पडते. हा उपाय सलग 7 दिवस करा त्यानंतर हमखास बरे वाटेल.
मित्रांनो ज्यांना मधु मेह नुकताच झालेला आहे किंवा साखर वाढत चालली आहे, त्या व्यक्तींनी वडाची फळे दिवसातून 7 ते 20 वेळा खायची आहेत.
हा उपाय सलग 7 दिवस करा. त्याने शरीरातील शु गर नियंत्रणात येण्यास नक्कीच मदत होईल.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.