साडेसातीचा काळ संपला. उद्याच्या शनिवारपासून पुढील 11 वर्षं या राशींवर धनवर्षा करतील शनिदेव

0
330

नमस्कार मित्रानो

मित्रानो ज्योतिष शास्त्रामध्ये शनीला विशेष महत्व प्राप्त आहे. ज्योतिषशास्त्रात शनीला विशेष ग्रह मानले गेले आहे. शनीची बदलती चाल मनुष्याच्या जीवनावर खूप मोठा परिणाम करत असते. जेव्हा शनीची वक्र दृष्टी पडते तेव्हा शनी जीवन नकोसे करून सोडतात.

याउलट शनी जेव्हा शुभ फल देतात तेव्हा भाग्य चमकण्यास वेळ लागत नाही. उद्याच्या शनिवार पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून शनीच्या आशीर्वादाने यांचे भाग्य उदयास येणार आहे.आता नशिबाची दार उघडण्यास वेळ लागणार नाही.

आपल्या जीवनात चालू असणारा शनीच्या साडेसातीचा प्रभाव आता काहीसा कमी होणार असून जीवनातील नकारात्मक परिस्थिती मध्ये बदल घडून येण्यास सुरवात होणार आहे. आता भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.

ग्रहनक्षत्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडणार असून आपल्या जीवनात चालू असणारी वाईट परिस्थिती आता बदलणार आहे. मानसिक ताणतणाव मनावर असलेले भय भीतीचे दडपण आता पूर्णपणे दूर होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. या काळात आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

मागील काळात हरवून गेलेला आपला आत्मविश्वास आपल्याला पुनः प्राप्त होईल. मनात असलेली नकारात्मक भावना , नकारात्मक विचार पूर्णपणे दूर होणार असून सकारात्मक विचारांची पेरणी आपल्या मनात होणार आहे. विचार सकारात्मक बनल्यामुळे प्रगतीला वेळ लागणार नाही.

या काळात आपल्या महत्वकांक्षेत मोठी वाढ दिसून येईल. ध्येय प्राप्तीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. काही कामात अडचणी निर्माण होतील पण त्यातून मार्ग देखील निघणार आहे. अडलेली कामे पूर्ण होतील. या काळात आत्मविश्वासाने केलेले कोणतेही काम पूर्ण होणार आहे.

मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे आपल्या उत्साहात वाढ होणार आहे. मित्रानो आज मध्य रात्री नंतर आषाढ कृष्ण पक्ष पुनर्वसू नक्षत्र दिनांक ७ ऑगस्ट रोज शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस आहे. शनी न्यायाचे देवता , कलियुगाचे दैवत आणि कर्मफलाचे दाता मानले जातात.

शनी महाराज प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मनुष्याचे कर्म चांगले असणे अत्यंत आवश्यक आहे. या काळात काही खास राशींवर शनिदेव विशेष प्रसन्न होणार असून मागील काळात आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आपल्याला प्राप्त होणार आहे.

आता आपल्या जीवनात सुखाचे दिवस यायला वेळ लागणार नाही. येणारा काळ सर्वच दृष्टीने आपल्या राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. उद्योग , व्यवसाय आणि कार्यक्षेत्रात निर्माण झालेल्या समस्या आता दूर होतील. व्यवसायातून धनलाभ होण्याचे संकेत आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. न्यायालयीन प्रकरणे मार्गी लागतील.

ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष रास ,मिथुन रास , सिंह रास , कन्या रास , तूळ रास , वृश्चिक रास , मकर रास आणि मीन रास.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीभविष्य विषयक पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोण्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here