आज शनि अमावस्येची रात्र. 100 वर्षांत पहिल्यांदा करोडो मधे खेळतील या सहा राशी

0
304

नमस्कार मित्रानो

मित्रानो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या विशेष महत्व प्राप्त आहे. त्यातच शनी अमावस्या हि खूपच महत्वपूर्ण मानली जाते. शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनी अमावस्या असे म्हटले जाते. शनी अमावस्येच्या दिवशी शनीच्या साडेसाती पासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात.

ज्या लोकांना शनीची साडेसाती चालू आहे अशा लोकांनी या दिवशी शनीचे मनोभावे स्मरण करून शनी मंत्राचा जप करणे अत्यंत लाभकारी मानले जाते. मान्यता आहे कि शनी अमावस्येच्या दिवशी गरजू लोकांना मोहरीचे तेल , चप्पल , बूट , काळे कापड , छत्री इत्यादी वस्तू दान करणे शुभ मानले जाते.

शनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने पितृ दोष दूर होतात. मान्यता आहे कि या दिवशी पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून दान ,धर्म केले जाते. पवित्र नदी मध्ये स्नान करून पितरांचे तर्पण करणे लाभकारी मानले जाते. त्यामुळे पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात.

कार्तिक कृष्ण पक्ष विशाखा नक्षत्र दिनांक ३ डिसेंबर दुपारी ४ वाजून ५७ मिनिटांनी अमावस्या सुरु होणार असून ४ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजून १३ मिनिटांनी अमावस्या समाप्त होत आहे.

अमावस्येपासून पुढे येणारा काळ या ५ राशींसाठी अतिशय फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. यांच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता समाप्त होणार असून सुखाच्या सुंदर काळाची सुरवात आपल्या वाट्याला येणार आहे.

शनीच्या कृपेने यांच्या जीवनात मागील अनेक दिवसांपासून चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार असून यांच्या जीवनातील सर्व संकटे दूर होणार आहेत. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.

मेष रास

मेष राशीवर शनी अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. आपल्या जीवनातील संकटांचा काळ आता समाप्त होणार असून आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे.

उद्योग , व्यापार करियर मध्ये प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.धन लाभाचे योग जमून येतील. आर्थिक प्राप्तीचे अनेक मार्ग आपल्याला प्राप्त होतील. एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता.

मिथुन रास

मिथुन राशीसाठी शनी अमावस्येपासून पुढे येणारा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. शनीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून आपल्या जीवनातील दुःखाचा अंधकार आता दूर होणार आहे.

भाग्य आता आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नोकरीच्या कामात यश प्राप्त होईल. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधान कारक असेल. कौटुंबिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

कन्या रास

कन्या राशीसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे शनी अमावस्या. शनी महाराजांची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. भावकीत चालू असणारे जुने वाद आता मिटणार आहेत.

या काळात न्यायालयीन प्रकरणे मार्गी लागतील. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधान कारक असेल. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. तरुण तरुणींच्या जीवनात विवाहाचे योग जमून येतील.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. आता इथून पुढे मंगलमय काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन उद्योग , व्यवसाय लवकरच प्रगती पथावर येणार आहे. धन प्राप्तीचे अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील. कार्यक्षेत्रात चांगली सुधारणा दिसून येईल.

धनु रास

धनु राशीवर शनी अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. आपल्या जीवनात प्रगतीच्या नव्या काळाची सुरवात होणार आहे. आता नशीब चमकण्यास वेळ लागणार नाही. ज्या कामांना हात लावाल त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. आर्थिक प्राप्ती मध्ये चांगली सुधारणा घडून येणार आहे.

कुंभ रास

कुंभ राशीसाठी येणारा काळ सुखाचा ठरणार आहे. घर परिवारात वैभवाचे दिवस येण्याचे संकेत आहेत. शनी अमावस्येच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले नशीब.

आपल्या जीवनातील नकारात्मक काळाचा अंत होणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. व्यवसायातून आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल. नोकरीच्या कामात यश प्राप्त होणार आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here