नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो ज्योतिषशास्त्रा नुसार वेळोवेळी बदलती ग्रहदशा मनुष्याच्या जीवनात अनेक बदल घडवून आणत असते. बदलत्या ग्रहदशेनुसार मनुष्याच्या जीवनात अनेक परिवर्तन घडून येत असतात.
जेव्हा ग्रह नक्षत्राचा शुभ प्रभाव मनुष्याच्या जीवनावर पडतो तेव्हा भाग्य चमकायला वेळ लागत नाही. असाच काहीसा शुभ आणि सुंदर काळ या राशींच्या जीवनात येणार असून यांच्या जीवनातील साडेसातीचा काळ आता समाप्त होण्यास सुरवात होणार आहे.
या राशींना गुरुचे पाठ बळ लागणार असून यांच्या जीवनातील साडेसातीचा आता अंत होणार आहे. आता आपल्या जीवनातील नकारात्मक काळाचा अंत होणार असून शुभ आणि सुंदर काळाची सुरवात होणार आहे.
मित्रांनो व्यक्तीच्या जीवनात प्रगती करण्यासाठी गुरुचे पाठबळ असणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा गुरुचे पाठबळ लाभते तेव्हा भाग्य चमकायला वेळ लागत नाही. गुरु ग्रह हे शिक्षा आणि ज्ञानाचे दाता असून सुख सौभाग्य पद प्रतिष्ठा उद्योग व्यापार आणि यशाचे कारक मानले जातात.
ज्योतिषशास्त्रानुसार गुरूला शुभ आणि शीघ्र फलदायी ग्रह मानण्यात आले आहे. वर्तनमान स्थिती मध्ये गुरु हे मकर राशीत विराजमान असून मकर हि शनीची राशी मानली जाते.
शनी हे मकर आणि कुंभ राशीचे स्वामी मानले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार शनी हे न्याय प्रिय ग्रह असून वर्तमान गुरु आणि शनी अशी युती आहे. दिनांक 6 एप्रिल मंगळवार रोजी गुरु राशी परिवर्तन करणार असून ते मकर राशीतून कुंभ राशीत गोचर करणार आहेत.
13 सप्टेंबर पर्यंत ते कुंभाराशीतच राहणार असून त्यांनतर 20 जून 2021 रोजी रात्री 8 वाजून 28 मिनिटांनी गुरु वक्री होणार असून 14 सप्टेंबरच्या दुपारी 2 वाजून 25 मिनिटांनी गुरु पुन्हा मकर राशीत प्रवेश करणार आहेत.
अनेक वर्षांनंतर हा अद्भुत संयोग बनत आहे. गुरु शनीच्या राशीतून निघून पुन्हा शनीच्याच राशीत प्रवेश करणार आहेत. कुंभ हि शनीची राशी आहे. शनी हे कुंभ राशीचे स्वामी आहेत.
ज्या राशीच्या जीवनात शनीची साडेसाठी चालू आहे अशा राशीच्या जीवनातील शनीच्या साडेसातीचा प्रभाव आता कमी होणार असून यांच्या जीवनात राजयोगाचे दिवस येण्यास सुरवात होणार आहे.
इथून येणार पुढचा काळ आपला भागोद्य घडून आणणारा काळ ठरणार आहे. गुरूच्या कृपेने आपल्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येण्यास सुरवात होणार आहे. इथून येणार पुढचा काळ आपल्या जीवनाला एक नवा आकार देणारा काळ ठरणार आहे.
आपल्या यश आणि कीर्तीमध्ये वाढ होणार असून आपली अपूर्ण राहिलेली स्वप्न या काळात पूर्ण होणार आहेत. या काळात आपल्या करियर मध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.
करियर मध्ये प्रगतीच्या नव्या काळाची सुरवात होणार असून आपल्या महत्वकांक्षेत वाढ होण्याचे संकेत आहेत. आत्मविश्वासात वाढ होणार असून जग जिंकण्याची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होणार आहे.
गुरुचे होणारे हे रशिपरिवर्तन आपल्यासाठी अतिशय लाभकारी सिद्ध होणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ, मिथुन, सिंह, कन्या, तूळ आणि कुंभ रास.
अशाच रोजच्या राशी भविष्य विषयक पोस्ट वाचण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.