नमस्कार मित्रानो
मित्रानो प्रत्येक मनुष्याच्या जीवनात कधी ना कधी असा काही शुभ आणि सकारात्मक काळ येतो कि त्यावेळेपासून मनुष्याचे जीवन कलाटणी घेण्यास सुरवात करते असे म्हणतात ते काही खोटे नाही. कारण दीपावली नंतर येणाऱ्या काळात असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे.
भगवान शनीची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसणार असून यांच्या जीवनातील अशुभ आणि वाईट काळ समाप्त होणार आहे. दुःख आणि दारिद्र्याचे वाईट दिवस आता संपनार असून सुख समृद्धीने बहरलेल्या अतिशय सुंदर काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे.
आता आपल्या जीवनातील परिस्थिती मध्ये पूर्णपणे बदल घडून येण्यास सुरवात होणार आहे. कामात येणारे अपयश आता दूर होईल. आर्थिक समस्या आता मिटणार असून आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे.
मागील अनेक दिवसांपासून आपल्या मनावर असणारा मानसिक ताणतणाव , भयभीतीचे दडपण आता दूर होणार असून मानसिक सुख शांती मध्ये वाढ होणार आहे. येणारा काळ आपल्या जीवनाला नवा आकार देणारा काळ ठरणार आहे.
आता इथून पुढे भाग्य अचानक कलाटणी घेण्यास सुरवात करेल. मित्रानो आज मध्य रात्री नंतर कार्तिक शुक्ल पक्ष अनुराधा नक्षत्र दिनांक ६ नोव्हेंबर रोज शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून विशेष म्हणजे आज भाऊबीज आहे.
शनी हे न्यायाचे देवता आणि कर्मफलाचे देवता मानले जातात. ते कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. जेव्हा शनी शुभफल देतात तेव्हा व्यक्तीचे भाग्य चमकण्यास वेळ लागत नाही. शनीचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक परिवर्तन घडवून आणत असतो.
उद्याच्या शनिवार पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे. अशाच काहीशा अनुकूल काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.
मेष रास
दीपावली नंतर येणारा काळ मेष राशीसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. भगवान शनीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती बदलणार आहे. या काळात शनी आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहेत. शनीचा शुभ प्रभाव आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणू शकतो. आता जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे.
कर्क रास
कर्क राशीच्या जातकांना शनी अतिशय शुभ फल देणार आहेत. आता आपल्या जीवनातील दुःखाचा अंधकार दूर होणार आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार असून जे काम हातात घ्याल त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे.
उद्योग ,व्यवसाय प्रगती पथावर राहणार आहे. करियर मध्ये यश प्राप्तीचे संकेत आहेत. अनेक दिवसांपासून आपल्या मनावर असणारा मानसिक ताणतणाव आता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात.
कन्या रास
कन्या राशीवर शनीची विशेष कृपा बरसण्यास सुरवात होणार आहे. दीपावली नंतर येणारा काळ आपल्या जीवनात सुखाचे सुदंर दिवस घेऊन येणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
घर परिवारात चालू असणारा कलह , नाते संबंधात आलेला दुरावा आता मिटणार असून नातेसंबंध मधुर बनणार आहेत. जीवन जगण्यात गोडवा निर्माण होईल. आपल्या प्रगतीच्या दृष्टीने हा काळ अतिशय शुभ ठरणार आहे.
तूळ रास
तूळ राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार असून मानसिक सुख शांतीमध्ये वाढ होणार आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. परिवारात चालू असलेला ताणतणाव आता दूर होईल. मानसिक दडपण दूर होईल. आता आनंद आणि सुखाची बहार आपल्या जीवनात येणार आहे.
आनंदित आणि सुखद करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनात घडून येणार आहे. उद्योग व्यापारातून आपल्या कमाई मध्ये वाढ होणार आहे. व्यवसायाचा विस्तार घडून येण्यास सुरवात होईल. करियर मध्ये प्रगतीचे नवे कीर्तिमान स्थापण करणार आहात. वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस येतील.
कुंभ रास
कुंभ राशीवर शनी महाराज विशेष प्रसन्न होण्याचे संकेत आहेत. या काळात शनीच्या कृपेने आपल्या जीवनातील अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. भोग विलासितेच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल.
कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढणार आहे. हाती पैसा खेळता राहणार आहे. मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामूळे आपल्या उत्साहात आणखीनच भर पडेल. सांसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.