नमस्कार मित्रानो
मित्रानो काळ कसाही असो बदलायला वेळ लागत नाही. ग्रहनक्षत्राची अनुकूलता प्राप्त झाल्या नंतर मनुष्यच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडून यायला वेळ लागत नाही. मित्रानो मनुष्य जीवन हे अस्थिर असून ग्रह नक्षत्राच्या बदलत्या स्थितीप्रमाणे मनुष्याच्या जीवनात वेळोवेळी परिवर्तन घडून येत असते.
बदलती ग्रह दशा मनुष्याच्या जीवनाला नित्य नवा आकार देत असते. आपल्या जीवनात कितीही नकारात्मक किंवा कठीण काळ चालू असुद्या ग्रह नक्षत्राची अनुकूलता लाभते तेव्हा परिवारात मांगल्याचे दिवस यायला वेळ लागत नाही.
दिनांक 16 ऑगस्ट पासून असाच काहीसा सकारात्मक काळ या 5 राशींच्या जीवनात येणार असून 16 ऑगस्ट पासून पुढे येणारा काळ या राशींसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे.
मित्रानो दिनांक १६ ऑगस्ट रोजी ग्रहांचे राजा सूर्यदेव हे राशीपरिवर्तन करणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला आत्म्याचा कारक ग्रह मानण्यात आले आहे. सूर्य हे मानसन्मान , पद्प्रतिष्ठा आणि प्रसिद्धीचे कारक ग्रह मानले जातात. ते ऊर्जेचे दाता आहेत.
16 ऑगस्ट रोजी सूर्य सिंह राशीत गोचर करणार आहेत. सूर्य हे सिंह राशीचे स्वामी आहेत. संपूर्ण 1 वर्षा नंतर सूर्य हे आपल्या राशीत गोचर करणार आहेत. सूर्य हे स्वतःच्या राशीत येऊन आणखी मजबूत बनणार आहेत. यावेळी सूर्य आणि गुरु हे एक दुसऱ्याच्या समोरा समोर राहणार आहेत.
त्यामुळे हा अतिशय दुर्लभ संयोग बनत असून या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या 5 राशीवर पडणार आहे. सूर्याचे हे गोचर या 5 राशीचा भाग्योदय घडवून आणू शकते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 5 राशी.
मेष रास
सूर्याचे हे राशी परिवर्तन मेष राशीसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी प्रत्येक परेशानी आता दूर होणार आहे. उदयोग व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार असून विद्यार्थी वर्गासाठी हे गोचर शुभ फलदायी ठरणार आहे.आपल्या जीवनातील नकारात्मक विचार आता पूर्णपणे दूर होणार असून सकारात्मक विचारांची प्राप्ती होणार आहे.
जीवन जगण्याचे बळ आपल्या स्वतः मध्ये निर्माण होणार आहे. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. या काळात आत्मविश्वासात वाढ दिसून येईल. प्रेम जीवनाविषयी हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. रागावर नियंत्रण ठेवून शांतपणे कामे केल्यास यश प्राप्तीला वेळ लागणार नाही.
मिथुन रास
मिथुन राशीवर सूर्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. या काळात आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ दिसून येईल. करियर मध्ये अतिशय शुभ फळांची प्राप्ती होणार आहे. कुटुंबात सुखाचे दिवस येतील. नातेसंबंधात गोडवा निर्माण होणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगतीला वेग येणार असून मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत.
सिंह रास
सूर्याचे आपल्या राशीत होणारे आगमन आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे. सूर्य हे आपल्या राशीचे स्वामी आहेत. हि परिस्थिती आपल्या जीवनात राजयोग निर्माण करत आहे. आता कामात येणारे अपयश दूर होणार असून यश प्राप्तीला सुरवात होणार आहे. या काळात आपल्या आत्मविश्वासात मोठी वाढ दिसून येईल.
आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये तेज निर्माण होणार आहे. सामाजिक जीवनात सुधारणार घडून येण्याचे संकेत आहेत. उद्योग , व्यवसाय आणि कार्यक्षेत्रातून धन लाभ होण्याचे संकेत आहेत. पारिवारिक सुख शांती मध्ये वाढ होणार आहे.
तूळ रास
सूर्याचे होणारे गोचर तूळ राशीच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. कार्यक्षेत्रातील नवीन कामांना चालना प्राप्त होणार आहे. नोकरीसाठी शुभ योग बनत आहेत. राजकीय दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.
राजकारणात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. या काळात आपल्या साहस आणि पराक्रमात वाढ दिसून येईल. आपल्या महत्वकांक्षेत वाढ होईल. उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल घटना घडून येणार आहेत. प्रगतीचे आणि उन्नतीचे मार्ग मोकळे होतील.
वृश्चिक रास
सूर्याचे हे गोचर वृश्चिक राशीसाठी सर्वच दृष्टीने अतिशय लाभकारी ठरणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होण्याचे संकेत आहेत. नवा रोजगार उपलब्ध होईल.नाते संबंधांत आलेला दुरावा मिटणार असून नाते संबंध मधूर बनतील.
कार्यक्षेत्रात आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. नव्या कामांची केलेली सुरवात लाभकारी ठरणार आहे. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार असून आपल्या मानसन्मान आणि यश कीर्तीमध्ये वाढ होणार आहे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.