५ नोव्हेंबर पाडव्यापासून पुढील 5 वर्षे करोडोमध्ये खेळतील या भाग्यवान राशी.

0
210

नमस्कार मित्रानो

मित्रानो मनुष्याच्या जीवनात काळ कधीही सारखा नसतो. बदलत्या ग्रहनक्षत्राच्या स्थितीप्रमाणे मनुष्याच्या जीवनात वेगवेगळे परिवर्तन घडून येत असते. ग्रहनक्षत्रांची बदलती स्थिती मनुष्याच्या जीवनात अनेक बदल घडवून आणत असते.

आपल्या जीवनात कितीही वाईट किंवा नकारात्मक दिवस असुद्या जेव्हा ग्रह नक्षत्राची स्थिती बदलते तेव्हा परिस्थिती मध्ये परिवर्तन घडून यायला वेळ लागत नाही.

सकारात्मक ग्रहदशा मानवीय जीवनाला नित्य नवा आकार देत असते. दिनांक ५ नोव्हेंबर पासून असाच काहीसा शुभ आणि सुदंर काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे येणारा काळ आपल्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे.

इथून येणारे पुढचे पाच वर्ष आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येण्याचे संकेत आहेत. मागील काळ झालेले आपले नुकसान आता येणाऱ्या काळात भरून निघणार आहे. नशीब अचानक कलाटणी घेण्यास सुरवात करेल. आता भाग्य अचानक चमकून उठेल.

ग्रहनक्षत्राची अनुकूल स्थिती आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. हिंदू धर्मात पाडवा अतिशय महत्वपूर्ण मानला जातो. व्यापारी वर्गासाठी हा दिवस नववर्षाची सुरवात मानली जाते. सोने खरेदी साठी हा दिवस अतिशय उत्तम मानला जातो.

दीपावली पाडव्यापासून पुढे येणारा काळ या काही खास राशींसाठी अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. मित्रानो मागील काळात आपण अनेक दुःख आणि संकटांचा सामना केला आहे. अनेक अपयश आणि अपमान पचवले आहेत. ग्रहनक्षत्रांची अनुकूलता नसल्यामुळे मागील काळात आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला असणार.

आता इथून येणारा पुढचा काळ आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी प्रत्येक परेशानी आता दूर होणार असून प्रगतीच्या नव्या काळाची सुरवात आपल्या वाट्याला येणार आहे.

आता काळ सर्वच दृष्टीने आपल्या राशीसाठी अनुकूल ठरणार असून जे काम हातात घ्याल त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. उद्योग , व्यापार , व्यवसाय प्रगती पथावर राहणार आहे. घर परिवारात आनंदाची भरभराट पाहावयास मिळेल.

करियरच्या दृष्टीने आपल्या मनाला आनंदित करणाऱ्या आणि आपला उत्साह वाढवणाऱ्या अनेक शुभ घटना या काळात घडून येणार आहेत. जीवनातील अपयशाचा काळ आता समाप्त होणार असून यश प्राप्तीच्या नव्या काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे.

आता यशाच्या शिखरावर विराजमान होण्याची वेळ आली आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ , कर्क , तूळ , वृश्चिक , धनु आणि कुंभ रास.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here