नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो या 5 नावाच्या मुलींच्या नाकारवर नेहमीच राग असतो. त्या मुली कोणत्या आहेत ते आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा एकसारखाच नसतो.
काही लोकांना लगेच राग येतो तर काही लोक असे सुद्धा असतात कि कितीही वाईट परिस्थितीत देखील त्यांच्या चेहऱ्यावर हसू असते.मित्रांनो नावामध्ये असे काहीही नसते परंतु आपण जर ज्योतिष शास्त्राचा विचार केला तर नावाचा मानवी स्वभावावर खूप प्रभाव पडत असतो.
सोबतच व्यक्तीचे नाव हे त्याच्या व्यक्तिरेखेवर म्हणजेच पर्सनॅलिटी वर प्रभाव टाकत असत. मित्रांनो ज्योतिष शास्त्रनुसार व्यक्तीच्या नावाचं पहिले अक्षर हे त्याच्या जीवनावर खूप परिणाम करत असते.
एवढंच नाही तर नावाच्या पहिल्या अक्षरावर व्यक्तीचा स्वभाव, सुख, दुःख अवलंबून असत. आज आपण व्यक्तीच्या पहिल्या अक्षरावरून त्या व्यक्तीचा स्वभाव रागीट असेल कि नाही हे ओळखू शकतो.
B नावापासून सुरु होणाऱ्या मुली
मित्रांनो ज्या मुलींची नावे हि B अक्षरावरून सुरु होतात अशा मुली मनाने खूप स्वछ स्वभावाच्या असतात. परंतु अशा मुली कोणतीही चुकीची गोष्ट मान्य करत नाहीत. चुकीच्या गोष्टींना या मुलींचा नेहमी विरोध असतो.
जर एखादी गोष्ट त्यांच्या समोर चुकीची घडत असेल तर त्यांना खूप राग येतो. आणि मग रागात त्या मुली सामोच्या व्यक्तीला काहीही बोलून जातात.
P नावावरून सुरु होणाऱ्या व्यक्ती
मित्रांनो ज्या मुलींचं नाव P अक्षरावून सुरु होत अशा मुली या एकतर खूप जास्त तरी बोलतात किंवा खूप कमी तरी बोलतात. अशा मुलींना स्वतःच्याच विश्वात रमून जायला खूप आवडते.
अशा मुली दुनियेची पर्वा न करता जगत असतात. पण यांना सुद्धा खूप जास्त प्रमाणात राग येत असतो. परंतु राग आला कि समोरच्या व्यक्तीवर तो राग व्यक्त न करता स्वतःवरच व्यक्त करतात. आणि स्वतःला नुकसान करून घेतात.
R नावावरून सुरु होणाऱ्या मुली
R वरून नाव सुरु होणाऱ्या मुली या फार सुदंर असतात. सोबतच यांचं बोलणं अगदी मधुर आणि या हुशार देखील असतात. या मुली खूप कमी वेळात समोरच्या व्यक्तीवर प्रभाव टाकतात आणि समोरच्या व्यक्तीला स्वतःकडे आकर्षित करून घेतात.
हे सर्व गुण असून देखील यांचा वीक पॉईंट म्हणजे यांना येणारा राग. या मुलींना खूप लवकर राग येतो. आणि त्या राग लगेच व्यक्त करतात. या मुलींना राग आणि प्रेम खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त करता येत.
S नावावरून सुरु होणाऱ्या मुली
या मुलींचा स्वभाव एकदम सरळ असतो. अशा मुली कधीच कोणाला फसवत नसतात. या मुली नाते अगदी नितळ भावनेने निभावत असतात. या मुलींशी दुष्मनी खूप महागात पडू शकते.
या मुली दिसायला खूप सुंदर आणि सुरेख असतात. परंतु यांचा राग हा नेहमीच नाकाच्या शेंड्यावर असतो.
L नावावरून सुरु होणाऱ्या मुली
या मुली स्वभावाने अगदी सरळ आणि प्रामाणिक असतात. कोणतेही काम पूर्ण करणे यांची खुबी असते. परंतु राग येणे आणि तो जास्त प्रमाणात येणे हि यांची कमजोरी असते.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा.अशाच पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणाचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.