नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो मनुष्य जीवन हे अतिशय जटिल असून सुख दुःखाच्या अनेक रंगाने नटलेले आहे. जीवनाचा कठीण प्रवास करत असताना मनुष्याच्या जीवनात अनेक चढउतार पहावयास मिळतात.
जीवनातील खडतर परिस्थितीचा सामना करत सुख दुःखाची सांगड घालत असताना मनुष्याच्या एकमात्र सहारा असतो तो म्हणजे ईश्वर. जेव्हा ईश्वराची कृपा बरसते तेव्हा मनुष्याच्या जीवनातील दुःखाचा काळ संपायला वेळ लागत नाही.
उद्याच्या सोमवार पासून असाच काहीसा शुभ संयोग या राशींच्या जीवनात घडून येणार असून यांच्या जीवनातील कठीण परिस्थितीचा अंत होणार आहे. दुःखाचा काळ संपून सुखाचे सुंदर दिवस यांच्या जीवनात येण्यास सुरवात होणार आहे.
आपल्या जीवनातील दुःखाचा अंधकार दूर होणार असून सुखाची सुंदर सकाळ आपल्या वाट्याला येणार आहे. आता इथून पुढे आपले नशीब एक सकारात्मक कलाटणी घेणार असून यश प्राप्तीच्या दिशेने आपल्या जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.
या काळात भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार असून आपल्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येण्यास सुरवात होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भोगत असलेल्या दुःख आणि यातनांपासून आपली सुटका होणार असून सुख सौभाग्य आणि वैभवात वाढ होणार आहे.
हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. या काळात काही नवीन कल्पना सुचणार असून लवकरात लवकर त्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करणार आहात. भगवान भोलेनाथांच्या कृपेने आपल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे.
मित्रांनो आज मध्य रात्री नंतर फाल्गुन कृष्ण पक्ष उत्तरा आषाढा नक्षत्र दिनांक 5 मार्च रोज सोमवार लागत आहे. आणि विशेष म्हणजे 5 मार्चच्या मध्यरात्री भाग्याचे कारक देवतांचे गुरु गुरु ग्रह राशी परिवर्तन करणार असून ते मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत.
मित्रांनो सोमवार हा भगवान भोलेनाथांचा दिवस असून अतिशय पवित्र दिवस मानला जातो. भोलेनाथ हे अतिशय भोळे दैवत आहेत. ते अतिशीघ्र प्रसन्न होतात आणि भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख दूर करतात.
उद्याच्या सोमवार पासून असाच काहीसा शुभ अनुभव या राशींच्या जीवनात येणार असून यांचे भाग्य बदलण्यास सुरवात होणार आहे. महादेवाच्या कृपेने गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली स्वप्न, मनोकामना पूर्ण होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन बहरून येणार आहे.
महादेवाच्या कृपेने उद्योग, व्यापार आणि कार्यक्षेत्रात भरभराट पहावयास मिळेल. आपण करत असणाऱ्या कामांना यश प्राप्त होणार असून करियर मध्ये अनेक शुभ घटना घडण्यास सुरवात होणार आहे.
भोलेनाथांच्या कृपेने धन लाभाचे योग बनत आहेत. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होण्यास सुरवात होणार आहे. घर परिवारात सुख समृद्धी आणि आनंदात वाढ दिसून येईल. मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.
महादेवांवर असणारी आपली श्रद्धा आणि भक्ती आता फळाला येणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत वृषभ, मिथुन, कर्क, कन्या, तूळ आणि कुंभ रास.
माहिती आवडली असेल तर मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक करा.
वरील माहीत हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा मराठी धिंगाणाचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.