नमस्कार मित्रानो,
काळ कधीही सारखा नसतो. मनुष्य जीवन हे गतिशील असून बदलत्या ग्रहदशेप्रमाणे मनुष्य जीवन बदलत असते. बदलत्या ग्रहदशेनुसार मनुष्याच्या जीवनात अनेक परिवर्तन घडून येत असतात.
ग्रहनक्षत्राची बदलती स्थिती मनुष्याच्या जीवनात अनेक चढउतार निर्माण करत असते. असे जरी असले तरी बऱ्याच वेळा मनुष्याच्या जीवनात जे काही बरे वाईट घडत असते ते मनुष्याच्या स्वतःच्याच कर्माची फळ असते.
त्यामुळे ग्रह नक्षत्राची अनुकूलता असली तरी कर्म चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. येणाऱ्या काळात या काही खास राशींसाठी ग्रह नक्षत्र अतिशय अनुकूल बनत असून उद्याच्या शनिवार पासून शनीची विशेष कृपा या राशींवर बरसणार आहे.
यांच्या जीवनातील दुःख आणि गरिबीचे दिवस आता समाप्त होणार असून सुख समृद्धीच्या अतिशय सुंदर काळाची सर्वात यांच्या जीवनात होणार आहे. आता आपल्या जीवनाला कलाटणी प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही.
आपल्या जीवनातील नकारात्मक काळ आता समाप्त होणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरवात होणार आहे. मित्रानो मागील काळात आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आता आपल्याला प्राप्त होणार आहे .
मागील काळात आपण अनेक दुःख आणि यातना भोगल्या आहेत. अनेक अपयश आणि अपमान पचवून मोठ्या धैर्याने परिस्थितीचा सामना केला आहे. पण आता इथून येणारा पुढचा काळ आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार असून आपला भागोदय घडून येण्यास सुरवात होणार आहे.
जीवनात येणारे अपयश दूर होऊन यश प्राप्तीच्या काळाची सुरवात होणार आहे. मित्रानो आज मध्य रात्री नंतर वैशाख कृष्ण पक्ष रेवती नक्षत्र दिनांक 5 जून रोज शनिवार लागत आहे.
शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून आजपासून या काही खास राशींवर शनीची विशेष कृपा बरसण्यास सुरवात होणार आहे. मित्रांनो भगवान शनिदेव हे कर्मफलाचे दाता असून ते न्यायाचे देवता आहेत.
मित्रांनो शनीच्या नावाने प्रत्येक जण घाबरत असतो. शनी हे फक्त कर्मफलाचे दाता असून ते प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. म्हणून ज्यांची कर्म चांगली आहेत अशा लोकांना शनीला घाबरण्याचे काही कारण नाही.
जेव्हा शनी शुभ फल देतात तेव्हा भाग्य चमकण्यास वेळ लागत नाही. मित्रांनो मनुष्याच्या जीवनात प्रगती आणि उन्नती घडून येण्यासाठी शनीचा आशीर्वाद असणे अत्यंत आवश्यक आहे.
भगवान शनी हे कलियुगाचे देवता असून ते भाग्याचे कारक आहेत. शनीची महिमा अपारंपार आहे. जेव्हा शनी प्रसन्न होतात तेव्हा मनुष्याच्या नशिबाला गती प्राप्त होण्यास वेळ लागत नाही.
उद्याच्या शनिवार पासून अशाच काहीशा शुभ काळाची सुरवात या भाग्यवान राशींच्या जीवनात होणार असून शनीच्या कृपेचा अनुभव यांना प्राप्त होणार आहे.
आपण आपल्या जीवनात केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आता आपल्याला प्राप्त होणार असून धन धान्य आणि सुख समृद्धीने आपले जीवन फुलून येणार आहे.
उद्योग, व्यापार, कार्यक्षेत्र आणि वैवाहिक जीवनावर याचा अतिशय सकारात्मक प्रभाव पहावयास मिळेल. आपली बिघडलेली कामे बनणार असून बंद पडलेली कामे पुन्हा सुरु होणार आहेत.
या काळात मनावर असणारा मानसिक ताणत णाव, भय भीतीचे दडपण दूर होणार असून आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, मिथुन, तूळ, वृश्चिक, मकर, कुंभ आणि मीन रास.
अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट वाचण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.