आजच्या सोमवार पासून या राशींचे पालटणार नशीब… महादेवाच्या कृपेने होणार सुंदर काळाची सुरवात…

0
248

नमस्कार मित्रानो,

मित्रानो सुंदर योग आणि घटिका जमून आल्या कि व्यक्तीचे भाग्य चमकण्यास वेळ लागत नाही. जेव्हा ग्रह नक्षत्राच्या अनुकूलते बरोबरच ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा मनुष्याच्या जीवनातील दुःखदायक परिस्थिती मध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही.

येणारा काळ या काही खास राशींच्या जीवनात असाच काहीसा शुभ संयोग घेऊन येणार असून उद्याच्या सोमवार पासून यांच्या जीवनात विशेष परिवर्तन घडून येण्यास सुरवात होणार आहे.

भगवान भोलेनाथांची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसणार असून माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभणार आहे. आता इथून पुढे आपल्या जीवनाला एक सुदंर कलाटणी प्राप्त होण्यास सुरवात होणार आहे.

भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार असून नकारात्मक काळ संपून अतिशय मंगलमय काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे. आता यशाचे शिखर गाठायला वेळ लागणार नाही.

मित्रानो मागील काळ आपल्यासाठी बराच कठीण होता म्हणून मागील काळात आपल्याला बराच संघर्ष सुद्धा करावा लागला असणार पण आता इथून पुढे काळ आणि वेळ अतिशय शुभ बनत आहेत.

जीवनातील दुःखाची अंधारी रात्र संपून सुखाचे सोनेरी क्षण आपल्या वाट्याला येणार आहेत. आपण आपल्या जीवनात केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आता आपल्याला प्राप्त होईल.

नशिबाची साथ असल्यामुळे मनाप्रमाणे प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात चालू असणारा अपयशांचा काळ आता समाप्त होणार असून यश प्राप्तीला सुरवात होणार आहे.

मित्रानो आज मध्य रात्री नंतर ज्येष्ठ कृष्ण पक्ष भरिणी नक्षत्र दिनांक 5 जुलै रोज सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो.

मित्रानो विशेष म्हणजे याच दिवशी योगिनी एकादशी आहे. पंचांगानुसार 5 जुलै 2021 रोजी सोमवार. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी तिथी आहे. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला योगिनी एकादशी म्हटले जाते.

हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. एकादशीचे व्रत हे सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. ज्येष्ठ महिन्यातील हे एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात.

या दिवशी व्रत उपवास करून भगवान विष्णूसोबतच माता लक्ष्मीची पूजा केल्याने मनवांचीत फल प्राप्त होते. सुख समृद्धी आणि धन धान्याने मनुष्याचे जीवन फुलून येते. दिनांक 4 जुलै रोजी सकाळी 7 वाजून 54 मिनिटांनी एकादशीला सुरवात होणार असून दिनांक 5 जुलै रोजी सकाळी 10 वाजून 29 मिनिटांनी एकादशी समाप्त होणार आहे.

सोमवार आणि एकादशी हा अतिशय शुभ संयोग बनत आहे. या संयोगाचा शुभ प्रभावाने या भाग्यशाली राशींचे नशीब चमकणार असून यांच्या जीवनात आता सुखाचे दिवस येणार आहेत.

भगवान भोलेनाथाबरोबरच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा यांच्या जीवनावर बरसणार असून प्रगतीच्या एका नव्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरु होणार आहे.ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ, कर्क, कन्या, तूळ, धनु आणि कुंभ रास.

मित्रांनो अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here