नमस्कार मित्रानो
मित्रानो हिंदू धर्मामध्ये वसंत पंचमीला विशेष महत्व प्राप्त आहे. या दिवशी ज्ञानाची देवी माता सरस्वतीचे पूजन केले जाते. यावेळी वसंत पंचमीला अतिशय शुभ संयोग बनत आहेत. हे संयोग तूळ आणि कुंभ राशीसाठी अतिशय शुभफलदायी ठरणार आहेत.
वसंत पंचमीच्या आगमनाने चमकून उठेल आपले भाग्य. भाग्य आता आनंदाची बहार घेऊन येणार आहे. हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. वसंत पंचमीच्या आगमनाने आपल्या जीवनात आनंदाचे नवे रंग भरणार आहेत.
वसंत ऋतूचे आगमन आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. वसंत म्हणेज ऋतूंचा राजा. वसंत म्हणजे रानफुलांचा सुगंध , आनंद आणि प्रसन्नता. वसंताच्या आगमनासाठी निसर्ग अगदी नटून थटून उभा राहतो.
हा काळ तूळ आणि कुंभ राशीसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. आपल्या जीवनातील नैराश्य आता दूर होणार असून आपल्या जीवनात आशेचे नवे किरण निर्माण होणार आहेत. आता जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे.
हा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. आता प्रगतीच्या शिखरावर विराजमान होण्याची वेळ आली आहे. जीवनातील अमंगल काळ आता समाप्त होणार असून मांगल्याची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे.
मित्रानो आज मध्य रात्री नंतर माघ शुक्ल पक्ष उत्तरा भाद्रपदा नक्षत्र वसंत पंचमी दिनांक ५ फेब्रुवारी रोज शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरी केला जातो.
यावेळी वसंत पंचमीला अतिशय शुभ संयोग बनत आहेत. पंचांगानुसार सूर्य आणि बुध हे मकर राशीत राहणार आहे. या दिवशी या संयोगाच्या शुभ प्रभावाने तूळ आणि कुंभ राशीच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत.
तूळ रास
आपल्या जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे. वसंत पंचमी पासून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. वसंत पंचमीच्या आगमनाने आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. वसंत पंचमीचा दिवस आपल्या जीवनात आनंदाचे नवे रंग भरणार आहे.
भगवान शनीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. पंचमीपासून आपल्या जीवनात एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली कामे या काळात पूर्ण होतील.
नोकरी आणि करियर मध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसायात आपल्याला अनेक लाभ प्राप्त होणार आहेत. व्यवसायात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
आता इथून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्र , करियर आणि नोकरीच्या दृष्टीने काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.
कुंभ रास
वसंत पंचमी पासून आपल्या जीवनात एक नवी कलाटणी आपल्याला प्राप्त होणार आहे. नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याची स्थिती आता बदलणार असून सुख समृद्धी मध्ये वाढ होणार आहे.
कार्यक्षेत्रातून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा , मनोकामना या काळात पूर्ण होतील. करियर मध्ये प्रगतीचे नवे संकेत आपल्याला प्राप्त होतील. पारिवारिक सुखात वाढ होणार आहे.
अविवाहित तरुण तरुणींच्या विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होऊन विवाहाचे योग जमून येणार आहेत. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.