नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो मानवी जीवनात सध्याचे हवामान, त्यातील बदल आणि प्रदूष ण, धुळीचे वाढते प्रमाण या गोष्टीमुळे आरो ग्यावर परिणाम होऊ लागला आहे. परिणामी सर्दी, खोकला, डोके दुखणे, हातपाय सु जणे किंवा दुखणे यांचे प्रमाण अधिक होत चालले आहे. त्यामध्ये खो कल्याचे प्रमाण वाढत जात आहे. म्हणून हा खो कला वेळीच आटोक्यात आणणे आवश्यक असते.
खो कला हा रो ग नसून घसा व फु फ्फुसाची बिघडलेली स्थिती आहे. याचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. कोरडा खो कला व थांबुन येणारा खोकला.
मित्रांनो थांबुन येणाऱ्या खोक ल्यामध्ये घसा खराब होतो व रात्री याचा जोर वाढतो. यामध्ये जास्त पाणी प्यावेसे वाटते. तर कोरडा खोक ला हालचाली मुळे जास्त प्रमाणात वाढू लागतो. खाण्याने याचे प्रमाण अधिक होते. डोकेदुखी होते, माणूस जास्त चिडचिड करतो.
या खोक ल्यावरती एक रामबाण उपाय आहे. हा उपाय सर्वांना उपयोगी आहे. यासाठी काही पदार्थांची तुम्हाला गरज आहे. यामध्ये प्रामुख्याने अद्रक लागणार आहे. कारण अद्रक हा आयुर्वेदिक घटकामधील मुख्य घटक आहे.
क फ, द मा, भरलेली छाती, स र्दी या आजा रासाठी याचा उपयोग होतो. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅ ल्शि यम, फॉ स्फ रस, लो ह, व्हि टा मीन सी असते ज्यामुळे फु फ्फु साची आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
आपल्याला आल्याच्या तुकड्यांचा एक चमचा रस लागणार आहे. त्याला थोडेसे गरम करायचे आहे. यामध्ये अर्धा चमचा मध मिक्स करा.
मित्रांनो हा उपाय घरातील सर्व व्यक्तीसाठी आहे. हा उपाय कोरड्या खो कल्यावर अतिशय उपयुक्त आहे. याचे मिश्रण दिवसातून दोन, तीन वेळा घेतल्यास घशाला आराम मिळतो.
ज्या व्यक्तीना क फ युक्त खो कला आहे त्यांनी हा उपाय करा. यामध्ये प्रामुख्याने लसुण घ्यायचा आहे, कारण याचे सेवन केल्यास शरीरातील र क्त शुद्धीकरण होण्यास मदत होते. र क्त पातळ होते. तसेच हृदयाला ऑ क्सि जन पुरवठा होतो. यामुळे र क्तदाब नियंत्रित राहतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
या उपायांसाठी लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या खिसून घ्या आणि त्यात मध मिक्स करा. एक चमचा मधा मध्ये या लसणाचा 5 थेंब रस टाकायचा आहे. हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यायचे आहे.
मित्रांनो याचे कोणत्याही प्रकारचे सा ईड इ फेक्ट नाहीत कारण हा पुर्णपणे आयुर्वेदिक औ षधी उपाय आहे. अशा प्रकारे तुम्ही कोरडा खो कला व थांबून येणारा खो कला रोखू शकता.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.