140 वर्षांनंतर बनत आहे महा अद्भुत संयोग… 5 एप्रिल पासून पुढील 6 वर्षं या राशींच्या जीवनात असेल राजयोग…

0
350

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो ज्योतिषशास्त्रामध्ये गुरूला सर्वाधिक महत्व प्राप्त असून गुरूला अतिशय शुभ ग्रह मानण्यात आले आहे. जेव्हा गुरुचे पाठबळ लागते तेव्हा भाग्य चमकायला वेळ लागत नाही. मनुष्याच्या जीवनात यश प्राप्त करण्यासाठी गुरूचा आशिर्वाद असणे अत्यंत आवश्यक आहे.

गुरु हे शिक्षा आणि ज्ञानाचे दाता असून सुख सौभाग्य, पद प्रतिष्ठा, उद्योग, व्यापार आणि यशाचे कारक मानले जातात. गुरूला सर्वाधिक शुभ आणि शीघ्र फलदायी ग्रह मानण्यात आले आहे.

गुरु हा एक विशाल ग्रह असून ते देवतांचे गुरु मानले जातात. वर्तमान स्थिती मध्ये गुरु हे शनीच्या राशीत म्हणजेच मकर राशीत विराजमान असून मकर हि शनीची स्वतःची राशी आहे.

शनी हे मकर आणि कुंभ राशीचे स्वामी मानले जातात. ज्योतिषशास्त्र नुसार शनी हा न्याय प्रिय ग्रह आहे. वर्तमान स्थितीमध्ये शनी हे मकर राशीत विराजमान असून गुरु आणि शनी अशी युती आहे.

ज्योतिषशास्त्रा नुसार 5 एप्रिलच्या मध्यरात्री गुरु राशिपरिवर्तन करणार असून गुरु शनीच्या राशीतून निघून पुन्हा शनीच्याच राशीत प्रवेश करणार आहेत. ते मकर राशीतून निघून कुंभ राशीत गोचर करतील.

13 सप्टेंबर पर्यंत ते कुंभ राशीत राहणार आहेत. त्यांनतर 20 जून 2021 रोजी रात्री 8 वाजून 28 मिनिटांनी गुरु वक्री होणार असून 14 सप्टेंबरच्या दुपारी 2 वाजून 25 मिनिटांनी गुरु पुन्हा मकर राशीत गोचर करणार आहेत.

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा अद्भुत संयोग बनत आहे. गुरु शनीच्या राशीतून निघून पुन्हा शनीच्याच राशीत प्रवेश करणार आहेत. कुंभ हि शनीची राशी आहे. शनी हे कुंभ राशीचे स्वामी आहेत.

म्हणून ज्या राशींच्या जीवनात शनीची साडेसाती चालू आहे किंवा ज्या राशींवर शनीचा अशुभ प्रभाव आहे अशा राशींच्या जीवनात अनेक बदल घडून येण्यास सुरवात होणार आहे.

गुरूच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा संपूर्ण 12 राशींवर शुभ अथवा अशुभ परिणाम होणार असून या राशींसाठी हे राशी परिवर्तन अतिशय लाभकारी सिद्ध होणार आहे. इथून येणार पुढचा काळ आपला भागोद्य घडून आणणार आहे.

शनीच्या कृपेने आपले भाग्य चमकण्यास सुरवात होणार आहे. आता इथून पुढे आपल्या जीवनाला प्रगतीची एक नवी दिशा प्राप्त होणार असून यश प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहेत.

आपल्या जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्यांचा अंत होणार आहे. उद्योग, व्यवसाय, कार्यक्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील. गुरूच्या कृपेने धनलाभाचे योग जमून येणार असून आपल्या आर्थिक स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा घडून येणार आहे.

करियर मध्ये प्रगतीच्या नव्या काळाची सुरवात होणार असून अनेक शुभ घटना घडून येण्यास सुरवात होणार आहे. आपल्या यश आणि कीर्ती मध्ये वाढ होईल. समाजात मान सन्मान आणि पदप्रतिष्टेची प्राप्ती होणार असून कुटुंबात सुख समृद्धी आणि आनंदाचे दिवस येणार आहेत.

भाग्याची साथ आणि जोडीला गुरूचा आशिर्वाद असल्यामुळे प्रत्येक आघाड्यावर यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. इथून पुढे येणारा काळ आपल्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, मिथुन, तूळ, वृश्चिक, धनु आणि मकर रास.

रोजच्या राशिभविष्य संबंधित अशाच पोस्ट मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here