श्रावण सुरू होतोय… त्या आधी घरातून बाहेर फेका या 4 वस्तू… नाहीतर घर होईल बरबाद…

0
282

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो गरिबी दरिद्री कधीच घरात येणार नाही. आणि गरिबी, दरिद्री असेल तर ती कायमची घराबाहेर निघून जाईल.

मित्रांनो आपल्याला सवय असते की कोणता मोठा सण येतो किंवा पवित्र महिना येतो तेव्हा आपण घराची साफसफाई करतो. जसे दिवाळी, दसरा गणपती  यादरम्यान आपण स्वच्छता, साफ सफाई करत असतो.

श्रावण महिना हा वर्षातील सगळ्यात पवित्र असा महिना आहे. या महिन्यापासूनच आपले सर्व सण सुरू होत असतात. तर यासाठी च आपण श्रावण महिना सुरू होण्या आधीच या चार वस्तू ज्या आपल्या घरात दरिद्री पसरवतात, निगेटि व्हिटी वाढवतात आणि त्या मुळे वाईट शक्‍ती आपल्या आसपास वावरते.

तर अशा वस्तू तुम्ही लगेचच बाहेर काढा. ज्या वस्तू घरात असतील तर कमालीची नकारात्मकता वाढते. चला तर जाणून घेऊया त्या चार वस्तू कोणत्या आहेत.

यातील पहिली वस्तू म्हणजे जुने तुटलेली, फुटलेली भांडी असतील, ती काचेचे असतील, स्टील किंवा प्लास्टिकचे असतील. ते पुढे मागे कामात येते म्हणून आपण ते घरात ठेवतो पण तसं करू नका.

मित्रांनो अशा तुटक्या फुटक्या वस्तूंमुळे घरात राहू केतू चा वास होतो. नकारात्मकता त्याठिकाणी वाढते. म्हणून श्रावण सुरू होण्याआधी हे तुटकी-फुटकी भांडी तुम्ही घराबाहेर काढा.

दुसरी वस्तू आहे खं डित मूर्ती. फाटलेले फोटो जे आपल्या देव घरात असतात. घरामध्ये देवघरामध्ये फाटलेले फोटो, तुटक्या मुर्त्या, खंडित मुर्त्या असतात लोक त्यांची पूजा करत राहतात हे अत्यंत चुकीचे आहे. अशा मुर्त्यांचे आपण विधीवत विसर्जन करावे. त्यांची च दुसरी मूर्ती किंवा फोटो आणून त्यांना ते घरात स्थान द्यावे.

मित्रांनो अशा खंडित मुर्त्यांचे आपण विसर्जन करावे किंवा कोणत्या मंदिरात जाऊन ते ठेवून द्यावेत. तेही विधिवत पूजा करूनच ठेवावे.

तिसरी वस्तू म्हणजे जुने कपडे. आपण खूपदा घरामध्ये अनेक जुने कपडे साठवून ठेवतो जे आपण वापरत ही नाही. मग काही कपडे देऊन वस्तू मिळतील या अपेक्षेने आपण जुने कपडे साठवत राहतो.

परंतु अशा जुन्या कपड्यांमुळे सुद्धा आपल्या घरात नकारात्मकता किंवा दरिद्री असते. तर अशी दरिद्री आपल्याला घरातून बाहेर काढायचे आहे. म्हणून असे कपडे सुद्धा तुम्ही घरात ठेवू नका.

मित्रांनो शेवटची आणि चौथी वस्तू आहे बंद पडलेले इले क्ट्रॉ निक सामान, बंद पडलेले घड्याळ, रेडिओ, टीव्ही, कोणतेही बंद पडलेले उपकरण असतील, जे बंद आहेत पण घरात पडून आहेत.

विशेषतः बंद घड्याळे असे घरात कधीही ठेवू नये. अशा प्रकारच्या कोणत्याही चार वस्तू तुमच्या घरात असतील तर त्या लगेचच श्रावण महिना सुरू होण्या आधी घरा बाहेर काढा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here