नमस्कार मित्रानो
मित्रांनो जीवनात प्रगती आणि उन्नती घडवून येण्यासाठी मनुष्याच्या जीवनात ग्रह नक्षत्राच्या अनुकूलते बरोबरच ईश्वरीय शक्तीची कृपा असणे अत्यंत आवश्यक आहे. मानवीय जीवन हे संघर्षपूर्ण असून मनुष्याच्या जीवनात अनेक चढ-उतार पहावयास मिळतात.
मनुष्य जीवन हे क्षणभंगुर असून सुख-दुःखाच्या अनेक रंगांनी नटलेले आहे आणि याच सुख-दुःखाची यांची सांगड घालत असताना यश प्राप्तिच्या आणि सुखाच्या शोधात आपण सर्वजण जगत असतो.
जीवनात अनेक संघर्ष करून अनेक दुःख आणि यातना सहन केल्यानंतर हळूच मनुष्याच्या जीवनात अशा काही सुंदर काळाची सुरुवात होते की त्या वेळेपासून मनुष्याचे भाग्य बदलण्यास सुरुवात होते. दुःखाचा कठीण काळ संपतो आणि सुखाच्या सुंदर वाटेवर जीवनाचा प्रवास सुरू होतो.
उद्या सोमवारपासून असाच काहीसा सकारात्मक काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येणार असून यांच्या जिवनातील वाईट दिवस आता संपणार आहेत.अतिशय सुंदर आणि सुखद काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे.
सुखाच्या सुंदर वाटेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. आता भाग्य बदलण्यास वेळ लागणार नाही. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अतिशय अनुकूल ठरणारा आहे. आता जीवनात प्रगती घडून येण्यास वेळ लागणार नाही.
भविष्याविषयी आपण रंगवलेले स्वप्न आता साकार होण्याचे संकेत आहेत. महादेवाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होणार आहेत.
जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. अपयशाचा काळ संपणार असून यश प्राप्तीच्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने धावणार आहे. आपले प्रयत्न फळाला येतील. मित्रानो आज मध्यरात्रीनंतर भाद्रपद कृष्ण पक्ष पूर्वा नक्षत्र दिनांक 4 ऑक्टोबर रोज सोमवार लागत आहे.
सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस असून विशेष म्हणजे याच दिवशी प्रदोष व्रत आणि शिवरात्र आहे. हिंदू धर्मामध्ये प्रदोष व्रताला विशेष महत्व प्राप्त आहे. सोमवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला सोमप्रदोष व्रत असे म्हटले जाते.
मान्यता आहे की भगवान शिवशंभूना शंकराला प्रसन्न करण्यासाठी प्रदोष व्रत केले जाते. या काळात महादेवाची विशेष पूजा केली जाते. सोमवारचा हा दिवस भगवान भोलेनाथाला समर्पित आहे त्यामुळे सोमवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला विशेष महत्व प्राप्त आहे.
मान्यता आहे की या दिवशी व्रत उपवास करून भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. जीवनात आनंद आणि सुख समृद्धीची प्राप्त होते.
सोमप्रदोष व्रत आणि शिवरात्री मिळून महासंयोग बनत असून अनेक वर्षानंतर असा अद्भुत योग जमून येत आहे. या संयोगाच्या शुभ प्रभावाने या काही खास राशींचे भाग्य चमकणार असून यांच्या जीवनात सुखाचे दिवस येणार आहेत. भगवान भोलेनाथाची विशेष कृपा या काही खास राशींवर बरसणार आहे.
कौटुंबिक जीवन आणि वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. या काळात आपल्या सुख समृद्धी आणि वैभवात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ ,कर्क , सिंह , तूळ , धनु , मकर , मीन.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.