नमस्कार मित्रानो
मित्रानो हिंदू धर्मामध्ये दिवाळी या सणाला विशेष महत्व प्राप्त आहे. हा सण सर्वात मोठा सण मानला जातो. प्रत्येक जण हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो.
इतर सर्व सणांपेक्षा या सणाला विशेष महत्व प्राप्त आहे. कालच धनतेरस साजरी झाली असून उद्या लक्ष्मी पूजन आणि नरक चतुर्दशी एकाच दिवशी येणार आहे.
त्यामुळे हा संयोग अतिशय लाभकारी मानला जात आहे. कारण याच दिवशी आश्विन अमावस्या असून हा संयोग या काही खास राशींच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. अमावस्येपासून पुढे येणाऱ्या काळात यांच्या जीवनात सुख समृद्धीची बहार येणार आहे.
माता लक्ष्मीची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसणार असून यांच्या जीवनातील दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार आहेत. आता इथून पुढे मंगलमय काळाची सुरवात यांच्या जीवनात होणार आहे.
आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार असून आपल्या जीवनातील अपयशांचा काळ आता समाप्त होणार आहे .
यावेळी येणारी दिवाळी आपल्या राशीसाठी अतिशय खास ठरणार आहे. मित्रानो नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्री कृष्णाने नरकासुराचा वध केला होता त्यामुळे या तिथीला नरक चतुर्दशी असे म्हटले जाते. या दिवशी अभ्यंग स्नान करून तर्पण करणे विशेष फलदायी मानले जाते.
याच दिवशी लक्ष्मी पूजन असल्यामुळे जीवनात सुख समृद्धी धन संपत्ती आणि ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी माता लक्ष्मी आणि कुबेर यांचे पूजन केले जाते. अमावस्येपासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात सुखाची बहार घेऊन येण्याचे संकेत आहेत.
आता इथून पुढे प्रगतीचे मार्ग मोकळे होणार असून यश प्राप्तीला सुरवात होणार आहे. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रात भरभराटीचे दिवस येणार आहेत. नवीन व्यवसायाची सुरवात लाभकारी ठरणार आहे. आपण बनवलेल्या योजना सफल ठरतील.
कार्यक्षेत्रातील कामांना यश प्राप्त होणार आहे. घर परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. अमावस्येपासून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने आपल्या राशीसाठी अनुकूल ठरणार आहे.
माता लक्ष्मीची विशेष कृपा आणि भगवान कुबेराच्या आशीर्वादाने आपल्या धन संपत्ती मध्ये वाढ दिसून येईल.धन प्राप्तीचे योग जमून येणार आहेत.
करियर मध्ये अनुकूल घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , मिथुन , कन्या , तूळ , वृश्चिक , मकर आणि कुंभ रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.