नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो भौतिक सुख समृद्धीचे कारक आणि वैभव सुखाचे दाता शुक्र देव दिनांक 4 मे रोजी राशीपरिवर्तन करणार असून ते मेष राशीतून आपल्या स्वतःच्या राशीत म्हणजे वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत. 29 मे पर्यंत ते याच राशीत राहणार आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हे अतिशय शुभ ग्रह मानले जातात.ज्या राशीवर शुक्राची कृपा बरसते त्या राशीचे भाग्य चमकायला वेळ लागत नाही. शुक्र हे ज्या राशीसाठी शुभ फल देतात त्या राशीचा भागोदय घडून यायला वेळ लागत नाही.
मित्रांनो शुभ योग आणि घटिका जमून आल्या कि व्यक्तीचे नशीब चमकून निघायला वेळ लागत नाही. दुःखाचे दिवस संपून सुखाचे दिवस यायला वेळ लागत नाही. ग्रहनक्षत्रात होणारे बदल जेव्हा ज्या राशीसाठी अनुकूल असतात तेव्हा त्या राशीचे नशीब चमकायला वेळ लागत नाही.
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह दशेचा सकारात्मक प्रभाव मनुष्याला यशाच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी अनुकूल ठरतो. जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूल असतात तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य बनू लागतात.
आपल्या जीवनात कितीही कठीण परिस्थिती असुद्या जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूल असतात तेव्हा अचानक परिस्थिती मध्ये बदल घडून येण्यास सुरवात होते. दुःख, दारिद्र्य आणि अपयशाचा काळ संपून प्रगतीच्या काळाची सुरवात होते.
अशाच काहीशा शुभ आणि सकारात्मक काळाची सुरवात या भाग्यवान राशींच्या जीवनात होणार असून 4 मे पासून यांचे भाग्य चमकण्यास सुरवात होणार आहे. आपल्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार असून सुखाची सुंदर सकाळ आपल्या वाट्याला येणार आहे.
येणाऱ्या काळात आपल्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडून येण्यास सुरवात होणार आहे. आपल्या जीवनातील दुःख आणि यातनांपासून आपली मुक्तता होणार असून मांगल्याची सुरवात होणार आहे.
घर परिवारातील वातावरण आनंदाचे राहील. आपल्या जीवनात चालू असणारा अपयशाचा काळ आता समाप्त होणार असून यश प्राप्तीच्या नव्या काळाची सुरवात होणार आहे. प्रगतीच्या एका नव्या दिशेने आपल्या जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे.
शुक्राचा प्रभाव मनुष्याच्या जीवनातील अनेक महत्वपूर्ण बाजूंना प्रभावित करत असतो. प्रेम जीवन, वैवाहिक जीवन तसेच यश कीर्ती आणि मानसन्मानाला प्रभावित करत असतो. जेव्हा शुक्र शुभ फल देतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात प्रगती घडून यायला वेळ लागत नाही.
मनुष्याच्या जीवनात कशाची म्हणून कमतरता राहत नाही. शुक्राच्या होणाऱ्या या रशिपरिवर्तनाचा संपूर्ण 12 राशींवर शुभ अशुभ प्रभाव पडणार असून या काही खास राशींसाठी शुक्राचे हे गोचर अतिशय लाभकारी सिद्ध होणार आहे.
इथून येणारा पुढचा काळ सर्वच दृष्टीने आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. घर परिवारात सुख समृद्धीची बहार येण्यास सुरवात होणार आहे. यश प्राप्तीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होऊन प्रचंड प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.
ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ, कर्क, सिंह, कन्या, तूळ आणि मकर रास.
अशाच राशी भविष्यविषयक पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक.