नमस्कार मित्रानो,
मित्रानो बदलती ग्रहदशा आणि दैवीय शक्तीचे खेळ फारच निराळे असतात. हे कधीही राजाला रंक तर कधी रंकाला राजा बनवू शकतात. जेव्हा ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागत नाही.
दिनांक 4 ऑगस्ट पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक संयोग या राशींच्या जीवनात येणार असून यांच्या नशिबाला आता कलाटणी प्राप्त होण्यास सुरवात होणार आहे. आपल्या नशिबाची दार आता उघडण्यास सुरवात होणार आहे. आपल्या प्रगतीच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे.
आता सुखाचे दिवस यायला वेळ लागणार नाही. आपल्या जीवनातील वाईट काळ आता संपूर्णपणे समाप्त होणार असून शुभ आणि सुंदर काळाची सुरवात होणार आहे. आपण कधी विचार सुद्धा केला नसेल अशा शुभ घटना आपल्या जीवनात घडून येणार आहेत.
प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार असून यश प्राप्तीचा मंगलमय काळ आपल्या वाट्याला येणार आहे. मित्रानो 4 ऑगस्ट रोजी आषाढ कृष्ण पक्ष मृग नक्षत्र रोज बुधवार लागत असून कामिका एकादशी आहे.
आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला कामिका एकादशी म्हटले जाते. हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. धार्मिक मान्यतेनुसार एकादशीला सर्वाधिक महत्त्व प्राप्त आहे. या दिवशी भगवान विष्णूची विधीपूर्वक पूजा पुजा आराधना केली जाते.
मान्यता आहे की जो भक्त शुध्द अंतःकरणाने विधी विधानपूर्वक कामिका एकादशीचे व्रत आणि उपवास करतो अशा व्यक्तीला भगवान विष्णूचा आर्शिवाद प्राप्त होतो आणि सुख समृद्धी आणि आनंदाने मनुष्याचे जीवन फुलून येते.
दिनांक 4 ऑगस्टच्या सकाळपासून असाचं काहीसा शुभ संयोग या पाच राशींच्या जीवनात येणार असून भगवान विष्णूच्या कृपेने आपला भाग्योदय घडुन येण्यास सुरुवात होणार आहे. मित्रानो भगवान विष्णू हे लक्ष्मीपती आहेत. ज्यांच्यावर विष्णूंची कृपा बरसते त्यांच्यावर आपोआप माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभतो.
भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते फायदे प्राप्त होणार आहेत.
मेष रास
मेष राशीवर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून दिनांक 4 ऑगस्ट पासून आपल्या जीवनाला एक नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. एकादशीच्या शुभ प्रभावाने आपल्या आनंदात वाढ करणाऱ्या अनेक शुभ घटना आपल्या जीवनात घडून येण्याचे संकेत आहेत.
उद्योग, व्यवसाय आणि कार्यक्षेत्रात प्रगतीचे नवे कीर्तिमान स्थापित करण्याची वेळ आली आहे. जे काम हातात घ्याल त्यात यश प्राप्त करून दाखवणार आहात. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होण्याचे संकेत आहेत.
सिंह रास
सिंह राशीच्या जातकांच्या जीवनात या काळात प्रगतीच्या अनेक संधी चालून येतील. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या जीवनात सुखाची बहार येण्याचे संकेत आहेत. समाजात मानसन्मान आणि यश कीर्तीमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.
हा काळ आपल्या जीवनातील सर्वात सुंदर काळ ठरू शकतो. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल त्यामुळे या काळात आपले कर्म चांगले ठेवणे आवश्यक आहे. अचानक धनलाभाचे योगी जमून येऊ शकतात. घर परिवारात सुखाचे दिवस येतील.
तूळ रास
तूळ राशीच्या नशिबाची दार आता उघडण्यास सुरवात होणार आहे. भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापाराचा विस्तार घडून येऊन धनलाभाचे योग बनत आहेत.
कार्यक्षेत्रात येणारे अपयश आता दूर होईल. यश प्राप्तीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीवर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. परिस्थिती आपल्यासाठी विशेष अनुकूल बनत आहे. या काळात आपल्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येण्यास सुरवात होणार आहे.
मागील काळात योजलेल्या योजना आता पूर्ण होतील. हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होईल. नवीन कामाची सुरवात या काळात करू शकता. नवीन कामाची सुरवात लाभकारी ठरेल. या काळात आपल्या आवडीचे काम मिळाल्यामुळे आपल्या आनंद आणि उत्साहात वाढ होणार आहे.
कुंभ रास
कुंभ राशीच्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या अनेक घटना या काळात घडून येणार आहेत. मागील काळात योजलेल्या योजना या काळात पूर्ण होतील.
प्रगतीच्या नव्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. घर परिवारात आनंदाचे दिवस येणार आहेत.व्यापारातून आर्थिक लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मनात असलेली चिंता मिटेल. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशिभविष्य विषयक पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला आवश्यक.