नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो जीवनात अनेक संघर्ष करून अनेक दुःख यातना सहन केल्यानंतर मनुष्याच्या जीवनात अचानक अशा काही शुभ काळाची सुरवात होते कि त्या घटनेपासून मनुष्याचे भाग्य बदलायला सुरवात होते.
दिनांक 31 मार्च पासून असाच काहीसा शुभ आणि सुंदर काळ या राशींच्या जीवनात येणार असून 31 मार्च पासून यांच्या जीवनाला प्रगतीची एक नवी दिशा प्राप्त होणार आहे. आता आपले भाग्य चमकायला वेळ लागणार नाही.
मित्रांनो 31 मार्चच्या मध्यरात्री 12 वाजून 45 मिनिटांनी ग्रहांचे राजकुमार बुध ग्रह हे कुंभ राशीतून गुरूच्या मीन राशीत प्रवेश करत आहेत. आणि 16 एप्रिलच्या रात्री 8 वाजून 55 मिनिटांपर्यंत ते याच राशीत राहणार आहेत आणि त्यानंतर ते मेष राशीत गोचर करतील.
बुध हे अतिशय चंचल, भ्रमनशील आणि मनमिळावू मानले जातात. ज्या राशीवर बुधाचा प्रभाव पडतो अशा राशींचे भाग्य चमकायला वेळ लागत नाही. बुध हे मिथुन आणि कन्या राशीचे स्वामी आहेत.
बुधाचा प्रभाव मनुष्याच्या बुद्धी आणि वाणीला प्रभावित करत असतो. जेव्हा बुध शुभ फल देतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात प्रचंड प्रगती घडून आल्याशिवाय राहत नाही. आपल्याही जीवनात असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ सुरु होणार आहे.
कार्यक्षेत्रात आपल्या बुद्धिमत्तेला सकारात्मकतेची जोड प्राप्त होणार असून आपल्या निर्णय क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे कार्यक्षेत्राचा विस्तार घडून आणण्यास सफल ठरणार आहात.
या काळात आपल्या वाणीमध्ये मधुरता निर्माण होणार असून आपल्या शब्दाने लोक प्रभावित होतील. विचारांमध्ये सकारात्मकता निर्माण होणार असल्यामुळे याचा लाभ आपल्या उद्योग व्यापारात दिसून येणार आहे.
व्यवसायाला नवी चालना प्राप्त होणार असून आर्थिक क्षमतेमध्ये मोठी वाढ होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारा अपयशाचा काळ आता समाप्त होणार आहे. यश प्रतीच्या नव्या दिशेने आपल्या जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे.
यश प्राप्तीचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार असून आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. येणार काळ आपल्या जीवनाला प्रगतीच्या एका नव्या दिशेने घेऊन जाणारा काळ ठरणार आहे.
उद्योग, व्यवसायाचा विस्तार होण्यास सुरवात होणार असून आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. स्वतःच्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करून खूप मोठे यश खेचून आणण्यात यशस्वी ठरणार आहात. मित्रांमध्ये आपल्या शब्दाला मान प्राप्त होईल.
समाजात पदप्रतिष्ठा आणि यश कीर्तीमध्ये वाढ होणार असून जीवन जगण्याविषयी गोडी निर्माण होणार आहे. या काळात नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. त्यामुळे हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे.
यश प्राप्तीच्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने धावणार असून आपण ठरवलेली ध्येय पूर्ण करण्यात यशस्वी ठरणार आहात. कुटुंबात सुख समृद्धी आणि आनंदाचे दिवस येतील. आपल्या जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे.
ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत वृषभ, मिथुन, कर्क, कन्या, वृश्चिक आणि मीन रास.
माहिती आवडली असेल तर मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक करा.
वरील माहीत हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा मराठी धिंगाणाचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.