नमस्कार मित्रानो
मित्रानो मनुष्य जीवन हे आशेवर आधारित असून रोज एक नवी आशा आपल्याला जगण्याचे बळ देत असते. ग्रह नक्षत्रांची बदलती स्थिती मनुष्याच्या जीवनात अनेक चढ उतार निर्माण करत असते. ज्योतिषशास्त्रानुसार बदलत्या ग्रह नक्षत्रांच्या स्थितीचा मनुष्याच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडत असतो.
ग्रहनक्षत्र जेव्हा अशुभ असतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात जे काही घडते ते वाईट किंवा नकारात्मक घडत असते. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात अपयश किंवा अपमानाचा सामना व्यक्तीला करावा लागू शकतो. कार्यक्षेत्रात अनेक अडचणी निर्माण होतात.
नकारात्मक ग्रहदशा जीवन नकोसे करून सोडते पण हीच ग्रह दशा जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा मनुष्याच्या जीवनातील परिस्थिती मध्ये परिवर्तन घडून यायला वेळ लागत नाही. नकारात्मक काळाचा अंत होतो आणि शुभ काळाची सुरवात होते.
पाहता पाहता मनुष्याचे संपूर्ण जीवन बदलून जाते. दिनांक ३० ऑक्टोबर पासून असाच काहीसा सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. आता आपल्या जीवनातील दुःखाचे कठीण दिवस संपणार असून अनुकूल काळाची सुरवात होणार आहे.
आता भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार असून येणारा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे प्रगती आणि उन्नतीच्या एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे.कामात येणारे अपयश आता संपणार आहे. अपमानाचे दिवस संपणार असून मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे.
जीवनातील अनेक क्षेत्रात आपल्याला विजय प्राप्त होणार आहे. मित्रानो दिनांक ३० ऑक्टोबर रोजी शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र हा अतिशय शुभ ग्रह मानला जातो. शुक्राचा मानवीय जीवनावर अत्याधिक प्रभाव पडत असतो.
पंचांगानुसार आश्विन कृष्ण पक्ष आश्लेषा नक्षत्र दिनांक ३० ऑक्टोबर रोज शनिवार रोजी दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी शुक्र ग्रह धनु राशीत प्रवेश करणार आहेत. दिनांक ८ डिसेंबर पर्यंत ते याच राशीत राहणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हे भौतिक सुख सुविधा , वैवाहिक जीवन , प्रेम जीवन , धन संपत्ती सुख समृद्धीचे कारक ग्रह मानले जातात.
जेव्हा शुक्र शुभफल देतात तेव्हा भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही. शुक्राचा शुभ प्रभाव मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणत असतो. शुक्राच्या धनु राशीत होणाऱ्या या राशीपरिवर्तनाचा शुभ अथवा अशुभ प्रभाव संपूर्ण १२ राशींवर पडणार असून या भाग्यवान राशींसाठी हे राशीपरिवर्तन विशेष अनुकूल ठरणार आहे.
आता आपल्या जीवनातील दुःखाचा वाईट काळ समाप्त होणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.
ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , मिथुन , सिंह , कन्या , तूळ , वृश्चिक , धनु आणि कुंभ रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.