नमस्कार मित्रानो
मित्रानो मानवी जीवन हे सुख दुःखाच्या अनेक रंगाने नटलेले असून प्रत्येक सुखामागे दुःख तर प्रत्येक दुःखामागे सुख असा क्रम मनुष्याच्या जीवनात चालू असतो. या काळात मनुष्याला अनेक चढ उतार अनुभवायला मिळतात.
परिस्थितीचा सामना करत अनेक दुःख आणि यातना पचवून सुख प्राप्तीच्या शोधात आपण सर्व जण जगत असतो. या कठीण परिस्थितीत मनुष्याचा एक मात्र सहारा असतो आणि तो म्हणजे ईश्वर. ईश्वरावर असणारा आपला विश्वास आपल्याला जगण्याचे बळ देत असतो.
जेव्हा ईश्वरीय शक्तीचा आधार प्राप्त होतो तेव्हा कोणत्याही संकटाचा सामना करण्याचे बळ आपल्या स्वतः मध्ये होत असते. आपल्या जीवनात कितीही नकारात्मक परिस्थिती असुद्या ईश्वरीय शक्तीची कृपा बरसते तेव्हा नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागत नाही.
उद्याच्या सोमवार पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून यांच्या नशिबाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होण्यास सुरवात होणार आहे.आता जीवनातील दुःखाचे दिवस संपण्यास वेळ लागणार नाही.
कठीण काळाची सुरवात होणार असून सकारात्मक काळाची सुरवात आपल्या वाट्याला येणार आहे. अनेक दिवसांपासून भोगत असलेल्या दुःख आणि दारिद्र्यातून आपली सुटका होण्याचे संकेत आहेत.
अतिशय मंगलमय काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार असून महादेवाच्या कृपेने घर परिवारात सुख शांतीचे दिवस येणार आहेत. आपल्या वैभवात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. मित्रानो आज मध्य रात्री नंतर श्रावण कृष्ण पक्ष कृतिका नक्षत्र दिनांक ३० ऑगस्ट रोज सोमवार लागत आहे.
हा सोमवार श्रावणातील चौथा सोमवार आहे. शिवामूठ हि जवस असेल. मित्रानो श्रावण महिन्यात येणारा प्रत्येक सोमवार हा अतिशय पवित्र , पावन आणि महत्वपूर्ण मानला जातो.प्रत्येक सोमवारचे एक वेगळे महत्व आहे.
हा दिवस भगवान महादेवाला समर्पित आहे. श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारी जो कोणी भक्ती भावाने आणि शुद्ध अंतकरणाने भगवान भोलेनाथाची भक्ती करतो अशा व्यक्तीच्या जीवनातील मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहत नाहीत.त्यामुळे शिव भक्तांसाठी हे पर्व विशेष महत्वपूर्ण मानले जाते.
विशेष म्हणजे याच दिवशी श्री कृष्ण जन्माष्टमी आहे. हा संयोग या खास राशींसाठी महाशूभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. आता इथून येणाऱ्या पुढच्या काळात आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार असून धन लाभाचे योग जमून येणार आहेत.
उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. व्यवसायाचा विस्तार घडून येणार आहे. आपण करत असलेल्या कामांना गती प्राप्त होणार आहे. आपण करत असलेली कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होतील. आपल्या ऐश्वर्यात अनेक पटीने वाढ होणार आहे.
ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ , कर्क , कन्या , वृश्चिक , तूळ , मकर आणि मीन रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.