उद्या संकष्टी चतुर्थी… गणपती बाप्पा या राशींवर करणार धनवर्षा… मिळणार मोठी खुशखबर…

0
406

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो जीवनातील संघर्षमय परिस्थितीचा सामना करत असताना अनेक दुःख आणि यातना भोगल्यानंतर अचानक मनुष्याच्या जीवनात अशा काही शुभ आणि सुंदर काळाची सुरवात होते कि त्यावेळेपासून मनुष्याचे संपूर्ण जीवन बदलून जाते.

जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचा काळ संपून सुख समृद्धीची बहार यायला सुरवात होते. पाहता पाहता मनुष्याच्या जीवनात प्रचंड प्रगती घडून यायला सुरवात होते.

उद्याच्या शुक्रवार पासून असाच काहीसा शुभ आणि सुंदर काळ यांच्या जीवनात येणार असून माता लक्ष्मीच्या कृपेने यांचे नशीब चमकण्यास सुरवात होणार आहे.

आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार असून सुखाचे सुदंर दिवस आपल्या जीवनात येणार आहेत. वैवाहिक जीवनात निर्माण झालेल्या समस्या आता दूर होणार असून सुख सौभाग्य आणि समृद्धी मध्ये वाढ होणार आहे.

माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार असून धनलाभाचे योग जमून येणार आहेत. नाते संबंधांत आलेला दुरावा मिटणार आहे.

इथून येणारा पुढचा काळ आपल्यासाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार असून माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येण्यास सुरवात होणार आहे.

मित्रांनो आज मध्य रात्री नंतर चैत्र कृष्ण पक्ष ज्येष्ठा नक्षत्र दिनांक 30 एप्रिल वार शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र दिवस मानला जातो आणि याच दिवशी संकष्टी चतुर्थी आहे.

मित्रांनो माता लक्ष्मी धनसंपत्तीची दाता असून सुख सौभाग्य आणि वैभवाची कारक मानली जाते. चतुर्थीचा दिवस हा भगवान श्री गणेशाला समर्पित आहे. भगवान श्री गणेश हे सुखकर्ता असून दुःखहर्ता आहेत.

जेव्हा गजाननाची कृपा बरसते तेव्हा मनोकामना पूर्ण व्हायला वेळ लागत नाही. पंचांगानुसार दिनांक 30 एप्रिल रोजी बुध वृषभ राशीत प्रवेश करणार असून सूर्य आणि हर्षल अशी युती होत आहे.

अनेक वर्षांनी हा शुभ संयोग बनत असून या संयोगाच्या शुभ प्रभावाने या भाग्यवान राशींचे नशीब चमकण्यास सुरवात होणार आहे. ग्रह नक्षत्रांचा अतिशय अनुकूल प्रभाव आपल्या राशीवर पडणार असून माता लक्ष्मी आणि गणरायाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे.

उद्याच्या शुक्रवार पासून आपल्या नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होणार असून यश प्राप्तीचे मार्ग आता मोकळे होणार आहेत.करियर मध्ये प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.

या काळात घर परिवारात चालू असणारा कलह मिटणार असून सुख शांती मध्ये वाढ होणार आहे. आपल्या जीवनात वारंवार येणारे संकट आता दूर होतील.

आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून खूप मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत तयार अशी आहेत मेष, वृषभ, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक आणि कुंभ रास.

अशाच रोजच्या राशी भविष्य विषयक पोस्ट वाचण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here