नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो रामायणाचे नाव आल्या नंतर आपल्या डोळ्या समोर प्रभू श्री रामचंद्र येतात. सोबत माता सीता, पवन पुत्र हनुमान आणि लक्ष्मण आपल्या डोळ्या समोर येतात. मित्रांनो यासोबतच लंका पती रावणाचा चेहरा सुद्धा आपल्या डोळ्या समोर येतो.
रावणा शिवाय रामायण अपूर्ण आहे. आज आपण रावणा बद्दलच जाणून घेणार आहोत. लंका पती रावण रामायणातले एक विशेष पात्र आहे. रावणा ला महादेवाच्या श्रे ष्ठ भक्तां पैकी एक मानलं जातं.
हिंदू धर्म शास्त्रानुसार रावणा मध्ये अनेक वाईट गुण होते त्या सोबतच काही चांगले गुण सुद्धा होते. रावण हा महा ज्ञानी होता, मोठा वि द्वा न होता. रावणाने अनेक शास्त्र आणि विद्यांचे ज्ञान घेतलेलं होतं.
रावणाच्या अनेक वाईट गुणांपैकी सर्वात मोठा वाईट गुण म्हणजे रावण हा स्त्रियांकडे खूप लवकर आक र्षित व्हायचा. स्त्रियांची सुंदरता रावणाला स्वतः कडे आक र्षित करायची. कोणत्याही सुंदर स्त्री ला पाहून तिला आपलं करण्याची इच्छा रावणाला व्हायची.
याला रावणाची कम जोरी समजा किंवा वाईट गुण. पण याच गुणामुळे रावणाने माता सीतेचं ह रण केलेलं.
जेव्हा मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम विशाल समुद्र पार करून वान र से ने सोबत लंकेत पोहोचले, तेव्हा ही माहिती ऐकून रावणाची पत्नी मंदोदरी भ य भी त झालेली.
रावणाची पत्नी मंदोदरी ने रावणाला विनंती केली होती की रावणाने माता सीतेला सन्मानाने प्रभू श्री राम चंद्राकडे सोडावे. जर असं केलं नाही तर याचे भयं कर परिणाम रावण आणि त्याच्या प्रजेला भो गा वे लागू शकतात.
रावण आपल्या पत्नीची ही गोष्ट ऐकून जोर जोराने हसू लागला. आणि त्याने आपल्या पत्नी मंदोदरी ला 3 गोष्टी सांगितल्या. त्याच 3 गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
रावणाने सांगितलेल्या त्या गोष्टी आज या कलियु गात आपल्याला प्रत्येक स्त्री मध्ये पाहायला मिळतात.
मित्रांनो, लंका पती रावणाने त्या वेळी ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या गोष्टी आज या कलि यु गात सत्य होताना पहायला मिळत आहेत.
आपल्या हिंदू धर्म शास्त्रानुसार रावण एक असा व्यक्ती होता, ज्याने माता सीतेचं अप ह रण करून फक्त चूकच नव्हती केली, तर भगवान श्री राम यांच्या सोबत शत्रुत्व सुद्धा पत्करले होते.
याचमुळे पूर्ण जगात रावणाला एक वाईट व्यक्ती मानलं जातं. पण मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल की रावण हा देवांपेक्षा सुद्धा जास्त ज्ञानी होता.
पण रावणाने माता सीता चे अ प हर ण करून स्वतःच स्वतःच आयुष्य बरबाद केलं होतं. पण मित्रांनो रावणाने माता सीतेचं ह रण जरी केलं असलं तरी हे त्याच्या सहन शिलते मुळेच माता सीता लंके मध्ये सुरक्षित होत्या.
रावणाने जेव्हा माता सीतेचं हर ण केलं होतं त्यानंतर एकदाही त्याने माता सीते सोबत चुकीचा व्यवहार केला नव्हता. हे त्याच्या सहन शीलते मुळेच शक्य होतं.
मित्रांनो आम्ही इथे रावण हा चांगला होता असं सांगण्याचा प्रयत्न करत नाही आहोत. त्यामुळे चुकीचा समज करून घेऊ नका. इथे आम्ही फक्त मनुष्याची एक चूक कसं त्याचं आयुष्य बर बाद करते हे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत.
रावणाच्या एका चुकीमुळे रावणाला स्वतःचे प्रा ण त्यागावे लागलेले. रावणाने स्त्रियांच्या बद्दल 3 गोष्टी सांगितलेल्या. या 3 गोष्टी आज एकदम खऱ्या असल्याचं पहायला मिळतं.
रावणाने कोणत्या 3 गोष्टी सांगितल्या होत्या चला जाणून घेऊया.
पहिली गोष्ट
रावणाने सांगितलेली पहिली गोष्ट म्हणजे स्त्रिया एकमेकांबद्दल कधीच चांगलं बोलत नाहीत. नेहमी एकमेकांच्या बद्दल वाईट बोलतात. त्यांना कोणती गु प्त सांगितली तर त्या ती गोष्ट गु प्त ठेऊ शकत नाहीत.
त्यांना सांगितलेली गोष्ट त्या सर्व स्त्रियांना सांगून त्या गोष्टीची गु प्त ता संपवून टाकतात. त्यांच्या पोटात कोणतीही गोष्ट टिकत नाही.
त्यामुळे स्त्रियांना कोणत्याही गु प्त गोष्टी सांगू नयेत. सांगितल्या तर त्या आपल्या विना शा चे कारण सुद्धा बनू शकतात. ही गोष्ट आज या वर्तमानात सत्य सुद्धा होत आहे.
दुसरी गोष्ट
मित्रांनो रावणाने सांगितलेली दुसरी गोष्ट म्हणजे त्याने सांगितलं होतं की कलियुगात स्त्रिया अत्यंत मतलबी होतील. त्या आपलं काम करून घेण्यासाठी पुरुषांच्या सोबत कोणत्याही थराला जाऊ शकतात.
स्त्रिया कोणत्याही पुरुषाला धो का देऊन दुसऱ्या पुरुषा सोबत जाऊ शकतात.
मित्रांनो खूप लोक आहेत जे रावणाच्या या गोष्टी सत्य मानतात. तर काही लोक रावणाच्या या गोष्टी खोट्या मानतात. आपण स्वतः ठरवा रावणाने सांगितलेल्या या गोष्टी सत्य आहेत की खोट्या.
तिसरी गोष्ट
मित्रांनो, रावणाने स्त्रीयांबद्दल सांगितलेली तिसरी गोष्ट म्हणजे स्त्रिया आपल्या बोलण्यावर ठाम नाही राहत. त्या आपल्या कोणत्याही गोष्टी वरून पलटतात. त्या कधीही सत्य बोलत नाही. सारखं खोटं बोलतात.
त्यामुळे खूप विचार करून स्त्रियांवर वि श्वा स ठेवायला हवा. स्त्रिया इकडच्या गोष्टी तिकडे, तिकडच्या गोष्टी इकडे करतात. तुम्ही सुद्धा पाहिलं असेल.
रावणाने सांगितलेल्या या गोष्टी किती सत्य आहेत आणि किती खोट्या हे तुम्हीच ठरवा.
मित्रांनो आम्ही रावणाचे समर्थन करत नाही. ना ही आम्ही स्त्रियांच्या बद्दल अनादर दाखवत आहोत.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणाचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.