नमस्कार मित्रानो
मित्रानो मनुष्य जीवन हे आशेवर आधारित असून रोज एक नवी आशा आपल्याला जगण्याचे बळ देत असते. जीवनातील कठीण परिस्थितीचा सामना करत सुख प्राप्तीच्या शोधात आपण सर्व जण जगत असतो आणि त्यातच बदलती ग्रह दशा मनुष्याच्या जीवनात अनेक चढ उतार निर्माण करत असते.
जीवनातील नकारात्मक परिस्थितीशी झुंज देत असताना मनुष्याचा एकमात्र सहारा असतो आणि तो म्हणजे ईश्वर. ईश्वरावर असणारी श्रद्धा आणि भक्ती मनुष्याला जगण्याचे बळ देत असते. मित्रानो मनुष्याच्या जीवनात काळ कधीही सारखा नसतो.
बदलत्या ग्रह दशेच्या स्थितीनुसार मनुष्याच्या जीवनात वेळोवेळी परिवर्तन घडून येत असते. बदलती ग्रह दशा मनुष्याच्या जीवनाला नित्य नवा आकार देत असते. उद्याच्या शुक्रवार पासून असाच काहीसा शुभ आणि सुंदर अनुभव या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून यांच्या जीवनातील नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे.
आपल्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती मध्ये अतिशय सकारात्मक बदल घडून येण्यास सुरवात होणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून आपल्या जीवनातील दारिद्र्याचे दिवस आता संपणार आहेत. आर्थिक स्थिती मध्ये अतिशय सकारात्मक बदल दिसून येईल.
उद्याच्या शुक्रवार पासून आपल्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येण्यास सुरवात होणार आहे. आपल्या जीवनातील अपयशाचा काळ आता समाप्त होणार आहे. यश प्राप्तीचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आता मार्गात येणारे सर्वच अडथळे दूर होतील. वैवाहिक जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत.
कौटुंबिक सुखात वाढ होणार असून परिवारासाठी पाहिलेली स्वप्ने या काळात साकार होण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसांपासून ठरवलेल्या योजना आता साकार होतील. हा काळ आपल्या स्वप्नपूर्तीचा काळ ठरणार आहे.
मित्रानो आज मध्य रात्री नंतर श्रावण कृष्ण पक्ष पुनर्वसू नक्षत्र दिनांक ३ सप्टेंबर रोज शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. मित्रानो माता लक्ष्मी हि धनसंपत्तीची कारक असून सुख आणि सौभाग्याची दाता आहे.
जेव्हा माता लक्ष्मीची कृपा बरसते तेव्हा भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला आजा एकादशी असे म्हटले जाते. यावेळी आजा एकादशी ३ सप्टेंबर शुक्रवार रोजी येत आहे. शुक्रवारी येणारी एकादशी हि विशेष महत्वपूर्ण मानली जाते.
धार्मिक मान्यतेनुसार एकादशीचे व्रत उपवास करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व पाप नष्ट होतात आणि सर्व दुःखापासून मुक्ती मिळते. मान्यता आहे कि या एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होतात.
उद्याच्या शुक्रवार पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या राशींच्या जीवनात येणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , मिथुन , सिंह , कन्या , तुळ , वृश्चिक , धनु आणि मीन रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.