हे नाव असणाऱ्या मुलींना मिळतो श्रीमंत नवरा… चेक करा, तुमचं नाव तर नाही ना या लिस्ट मध्ये…

1
889

नमस्कार मित्रांनो,

जवळपास प्रत्येक मुलीला असं वाटत असतं की तिला सुंदर, देखणा, राजबिंडा आणि श्रीमंत नवरा मिळायला हवा. आपलं लग्न होऊन आपण एखाद्या चांगल्या सुखी, संपन्न घरात जावं असं मुलींनाच नाही तर त्यांच्या आई वडिलांना सुद्धा वाटत असतं.

आपलं ज्या मुलाशी लग्न होणार आहे तो मुलगा चांगल्या घरातला असावा, त्याचं समाजात मानाचं स्थान असावं, त्याचं नाव असावं. पण मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का फक्त 3 नावाच्या मुली अशा असतात ज्यांना श्रीमंत नवरा मिळण्याची शक्यता असते.

ज्योतिष शास्त्रानुसार ज्या मुलींच्या नावात ही 3 अक्षरे येतात त्या मुलींना चांगला नवरा, श्रीमंत नवरा मिळतो. मित्रांनो बाकीच्या मुलींना सुद्धा त्यांच्या भाग्या नुसार, नशिबानुसार चांगला नवरा मिळतोच. पण या 3 नावाच्या मुलींना श्रीमंत नवरा मिळण्याचे चान्स हे अधिक असतात.

मित्रांनो तुम्ही विश्वास ठेवा अगर ठेऊ नका. पण ज्या मुलींचे नाव या 3 अक्षरापासून सुरू होते त्या मुलींना श्रीमंत पती मिळतोच.

चला तर जाणून घेऊया ती नावं कोणती आहेत आणि काय आहेत त्यांची वैशिष्ट्य.

मित्रांनो पहिलं अक्षर जे आहे ते म्हणजे इंग्लिश मधले R अक्षर. R वरून ज्या मुलींचे नाव असतं, अशा मुलींना श्रीमंत आणि देखणा पती मिळतो.

यांच्या पतीला समाजामध्ये मान असतो, त्याचं नाव असतं. यांचा नवरा हा त्यांच्यावर खूप प्रेम करतो. आपल्या पत्नीची काळजी घेतो.

आपल्या पत्नीला काय हवं काय नको, अगदी बारीक सारीक गोष्टींकडे सुद्धा यांचा पती लक्ष देतो. R नावाच्या मुली खरंच खूप भाग्यवान असतात कारण यांना श्रीमंत पती सोबतच आपली काळजी करणारा जोडीदार मिळतो.

मित्रांनो दुसरं अक्षर म्हणजे S. ज्या मुलींचे नाव S अक्षरावरून असतं त्यांना सुद्धा श्रीमंत पती मिळतो. या नावाच्या मुलींना लग्नात काहीच अडचणी येत नाहीत. यांचं लग्न अगदी कोणत्याही अडचणी शिवाय जमतं.

S अक्षरावरून नाव असणाऱ्या मुलींना अगदी मनासारखा पती सहज मिळतो. यांच्या पतिकडे पिढ्यान पिढ्या चालत आलेली संपत्ती असते. यांचं आयुष्य ऐशो आरामात चाललेलं असतं.

मित्रांनो तिसरे जे अक्षर आहे ते म्हणजे A. या अक्षरावरून नाव असणाऱ्या मुलींना श्रीमंत पती तर मिळतोच पण त्याचं व्यक्तिमत्त्व हे एव्हरग्रीन असतं.

A अक्षरावरून नाव असणाऱ्या मुलींना शांत, संयमी, रुबाबदार तसेच देखणा मुलगा पती म्हणून मिळतो. यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ असतो. ते आपल्या पत्नीची योग्य प्रकारे काळजी घेतात. सर्वांशी मिळून मिसळून वागतात.

यांच्या पतिकडे पैसा भरपूर असतोच. पण पैशापेक्षा सुद्धा मान सन्मान खूप मोठा असतो. आणि असा मुलगा A अक्षरावरून नाव असणाऱ्या मुलींना मिळतो.

मित्रांनो आपण जी अक्षरे पाहिली ही राशिवरून जी नाव असतात त्या संदर्भात आहेत. आपण जी कुंडली बनवतो त्या कुंडली मध्ये असणारे नाव हे या तीन अक्षरावरून असलेल्या मुलींबद्दल ही माहिती आहे.

अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

मराठी धिंगाणा पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here