फक्त 3 विलायची चा हा उपाय करून पहा… समोरची स्त्री-पुरुष प्रेमात होईल वेडा…

1
959

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो 3 विला यची चा हा उपाय करून पहा. समोरची व्यक्ती तुमच्या प्रेमात आ कं ठ बु डेल. ती व्यक्ती प्रेमात अक्षरश वे डी होईल.

हा उपाय कोणी करावा. ज्या पती पत्नी मध्ये संबंध खूप खराब झालेले आहेत. पती पत्नी मध्ये सतत वा द, भांड णं होतात, तुमचं प्रेम जीवन, वैवा हिक जीव न बर बाद झालेलं आहे. अशा व्यक्तींनी हा उपाय करावा.

ज्यांचा पती बाहेर वा म मार्गाला लागला आहे, अशा महिलांनी हा उपाय अवश्य करावा. पती किंवा पत्नी घरात लक्ष देत नसेल, तुमच्या वैवा हिक जीव नात तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश झालेला असेल, तर आपल्या पा र्ट नर ला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी आपण हा उपाय करू शकता.

बरेच पुरुष आपल्या बायकोचं म्हणणं ऐकत नाहीत. आपल्या घरात लक्ष देत नाहीत. त्यांचे बाहेर चुकीचे संबंध निर्माण झालेले असतात.

तर मित्रांनो अशा परिस्थितीत जर आपण पूर्ण श्रद्धेने, मनापासून हा उपाय केलात तर तुमचा पती, तुमचे म्हणणे ऐकू लागेल. पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात वे डा होईल. तुमचं वैवा हिक जीवन सुरळीत होईल.

मित्रांनो तं त्र मं त्र शा स्त्रात विला यची, लवंग किंवा काळी मिरी असेल, हे पदार्थ अत्यंत प्रभावी आणि ऊ र्जे चे वाहक मानले जातात. ऊ र्जा मग ती सकारात्मक असेल किंवा नका रात्मक असेल. त्या उर्जेला वाहून नेण्याचं काम हे पदार्थ अगदी सहजपणे करतात.

हा उपाय आपण आपल्या मुलाबाळांच्या साठी सुद्धा करू शकता. तुमची मुलं तुमचं ऐकत नसतील, तुमच्या पासून दुरावली असतील, वाई ट मा र्गाला गेलेली असतील, तर त्यांच्या साठी तुम्ही हा उपाय करू शकता.

मित्रांनो या उपयाचा वापर चुकीच्या कामासाठी बिल कुल करू नका. तुम्ही चुकीच्या कामासाठी, दुसऱ्याचे आयुष्य बर बाद करण्यासाठी जर हा उपाय केलात तर कालांतराने तुमचं स्वतःच आयुष्य बर बाद होईल. त्यामुळे चुकीच्या कामासाठी याचा वापर अजीबात करू नका.

कोणाचा सुखी संसार उ ध्व स्त करण्यासाठी या उपायाचा वापर कृपया करू नका.

मित्रांनो हा उपाय तेव्हाच सफल होतो, याचा तेव्हाच फायदा होतो जेव्हा तुम्ही हा पूर्ण श्रद्धेने आणि विश्वा साने करता.

स्वतःला मान सिक रित्या खंबीर बनवा. तुमच्या सुखी जीव नात कोणीतरी तिसरी व्यक्ती आलेली आहे. अशावेळी आपण खंबी रपणे हा उपाय केला तर, पूर्ण श्रद्धेने केला तर आपल्याला त्याचा परिणाम 100 टक्के मिळेल.

मित्रांनो प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. आपण प्रयत्न करत रहा. आपल्याला नक्की फायदा होईल.

हा उपाय केल्याने समोरच्या व्यक्तीला काहीही मान सि क, शारीरिक त्रास होणार नाही. ती व्यक्ती फक्त आपलं म्हणणं ऐकू लागेल.

हा उपाय आपण शुक्रवारी केलात तर याचे चांगले परिणाम दिसून येतात. शुक्रवारी आपल्याला 3 विला यची घ्यायच्या आहेत. मित्रांनो या विला यची तु ट लेल्या, साल काढलेल्या असू नयेत. साबूत विला यची आपल्याला घ्यायच्या आहेत. हिरव्या, छोट्या 3 विला यची आपल्याला घ्यायच्या आहेत.

आपण घेतलेल्या विला यची ताज्या असाव्यात, खूप वाळलेल्या नसाव्यात. या 3 विला यची आपल्या शरीराला स्प र्श करतील अशा प्रकारे ठेवायच्या आहेत. तुम्ही तुमच्या खिश्यात ठेऊ शकता.

मित्रांनो या 3 विला यची अशा प्रकारे ठेवा की आपल्या शरी रातील घामाचा गंध, त्या विला यची मध्ये समाविष्ट व्हायला हवा.

आपल्या घामाच्या गंधातून आपलं अस्तित्व या विला यची मध्ये समाविष्ट होतं असतं. आणि हेच या उपयाचं खरं महत्व आहे.

मित्रांनो अनेक जण उपाय सांगतात पण मुख्य माहिती सांगत नाहीत. अर्धवट उपाय सांगितला जातो. या वस्तू ऊ र्जेच्या वाहक असतात. त्यामुळे आपल्याला आपला गंध, आपलं अ स्ति त्व समोरच्या कडे पाठवण्या साठी याचा उपयोग होतो.

समोरच्या व्यक्ती बद्दल तुमच्या मनात असलेलं प्रेम, तुमच्या भावना त्या व्यक्ती पर्यंत पोहोचवण्याचा हा मार्ग आहे.

शुक्रवारी सकाळी स्नान केल्यानंतर आपण हा उपाय करायचा आहे. त्या दिवशी संपूर्ण दिवसभर या विला यची तुमच्या शरीराच्या जवळ असतील.

रात्री आपण या विला यची बाजूला काढून ठेवा. जवळ ठेऊन झोपलात तरी चालेल. दुसऱ्या दिवशी शनिवारी त्यात 3 विला यची मधली एक विला यची त्या समोरच्या व्यक्तीला खाऊ घालायची आहे.

मित्रांनो तुम्ही ही विला यची कोणत्याही माध्यमातून समोरच्या व्यक्तीला खाऊ घालू शकता. चहा, मिठाई मधून. चाहमधून देणं सोपं आहे. समोरच्या व्यक्तीने ती विला यची खाल्ली तरी आपलं काम होणार आहे.

मित्रांनो तीन विला यची शनिवार, रविवार आणि सोमवार अशा तीन दिवशी आपण या तीन विला यची त्या व्यक्तीला खायला द्यायच्या आहेत. ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे त्या व्यक्तीला या 3 विला यची सलग तीन दिवस खाऊ घालायची आहे.

तुम्हाला 3 दिवस हा उपाय करणं, समोरच्या व्यक्तीला विला यची खायला देणं शक्य नसेल तर आपण डा य रे क्ट सोमवारच्या दिवशी तिन्ही विला यची चा एकदाच चहा बनवून त्या व्यक्तीला द्या.

मित्रांनो हा चहा घेतल्या बरोबर समोरची व्यक्ती आपल्याकडे आक र्षित होईल. तुमच्या बद्दल प्रचंड आक र्षण त्या व्यक्तीच्या मनात निर्माण होईल. तुमचं प्रत्येक म्हणणं, प्रत्येक गोष्ट समोरची व्यक्ती ऐकू लागेल.

हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे. फक्त याचा गैरवा पर करू नका. पूर्ण श्रद्धेने, मनापासून करा. तुम्हाला इच्छित फळ अवश्य मिळेल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीं सोबत, नातेवाईक यांच्यासोबत नक्की शेयर करा.

अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

मराठी धिंगाणा कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

1 COMMENT

  1. If someone is using this on me then what to do to remove it.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here