गुपचूप करा 3 दिवस तुरटीचा हा साधा सोपा उपाय… 3 दिवसांनी दिसेल डोळ्यांनी चमत्कार…

0
390

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो तुरटी जसे आपले सौंदर्य, त्वचा, दात, केस आपला चेहरा यासाठी जशी फायदेशीर आहे, तसेच तुरटीचे टोटके केल्याने आपल्याला अपार धनप्राप्ती, कर्जापासून मुक्ती, घरातील नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष, वाईट नजर, विचित्र स्वप्न व घरातील भांडण दूर होतात. तुरटीचा हा टोटका अगदी सोपा व सरळ आहे.

मित्रांनो याच उपायाचा अवलंब करून आपले जीवन सुखी व समृद्ध होऊ शकते. त्यामुळे आपल्याला धनलाभ होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा उपाय पूर्ण विश्वासपूर्वक केल्यास कोणतेही काम पूर्ण होते व या उपायाचा आपल्याला निश्चितच फायदा होतो.

तुरटीचा वापर आपण फार पूर्वीपासून आपल्या दैनंदिन जीवनात करत आहोत. तुरटीचा वापर  आपण साधारणपणे पाणी स्वच्छ करण्यासाठी करत असतो किंवा काही लागल्यास किंवा काही मार लागला तर त्याठिकाणी तुरटीची पावडर, पाणी लावून ती जखम धुतली जाते.

आज आपण या तुरटीचा आपल्या जीवनात धनलाभ किंवा दारिद्र्य नष्ट होण्यासाठी करणार आहोत. मित्रांनो जर आपल्या कष्टाचे म्हणावे तितके फळ मिळत नसेल किंवा  व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल, तसेच आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी किंवा घरातील प्रत्येक खोलीत तुरटीचा एक छोटा तुकडा ठेवल्यास, त्या ठिकाणचा वास्तू दोष निघून जातो.

वास्तूदोष निघून गेल्याने आपल्या कामातील अडथळे दूर होतील, तसेच तुमची प्रगती होईल व तुमची सर्व कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल.

मित्रांनो आपल्या कष्टाचे म्हणावे तसे फळ मिळत नसेल, तर एका काळ्या कापडात हा तुरटीचा एक तुकडा बांधून आपल्या दुकानाच्या  किंवा घराच्या पुढे मुख्य दाराच्या वरच्या बाजूला लावून ठेवावा. असे केल्याने वास्तूदोष दूर होऊन, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच तुमच्या व्यवसायात वृद्धी व्हायला सुरुवात होते, परिणामी आपल्या पैशांची आवक वाढते.

आपल्यावर खूप कर्ज असल्यास किंवा काही केल्या कर्ज कमी होत नसल्यास यासाठी एका विड्याचे पान घेऊन, त्यामध्ये कुंकुुं टाकावे व त्यात एक छोटासा तुरटीचा तुकडा टाकून ते पान लाल रंगाच्या दोर्‍याने बांधून, पिंपळाच्या झाडाखाली पुरून टाकावे. या उपायामुळे थोड्याच दिवसात तुम्हाला कर्जा पासून मुक्तता मिळेल.

मित्रांनो थोडे थोडे करत करत आपले सर्व कर्ज कमी होईल आणि थोड्याच दिवसांत तुम्ही कर्ज मुक्त होण्यास मदत होईल. या चमत्कारी उपायांचा अगदी पूर्ण विश्वासाने अवलंब केल्यास तुमची आर्थिक समस्येपासून सुटका होण्याची शक्यता आहे. तसेच देवी लक्ष्मीला प्रसन्न होऊन तिचा वास नेहमीच तुमच्या घरात राहील.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here